वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 फेब्रुवारी पृ. ४
  • १२-१८ फेब्रुवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १२-१८ फेब्रुवारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 फेब्रुवारी पृ. ४

१२-१८ फेब्रुवारी

मत्तय १४-१५

  • गीत २० आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “मोजक्या लोकांद्वारे पुष्कळांना अन्‍न पुरवलं जातं”: (१० मि.)

    • मत्त १४:१६, १७—शिष्यांकडे फक्‍त पाच भाकरी आणि दोन मासे होते (टेहळणी बुरूज१३ ७/१५ पृ. १५ परि. २)

    • मत्त १४:१८, १९—येशूने मोठ्या समुदायाला आपल्या शिष्यांद्वारे जेवू घातलं (टेहळणी बुरूज१३ ७/१५ पृ. १५ परि. ३)

    • मत्त १४:२०, २१—येशूने केलेल्या चमत्कारामुळे हजारो लोकांना फायदा झाला (“तसेच स्त्रिया व लहान मुले” अभ्यासासाठी माहिती-मत्त १४:२१, nwtsty; टेहळणी बुरूज१३ ७/१५ पृ. १५ परि. १)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • मत्त १५:७-९—आपण ढोंगीपणा का टाळला पाहिजे? (“ढोंगी” अभ्यासासाठी माहिती-मत्त १५:७, nwtsty)

    • मत्त १५:२६—‘लहान कुत्रे’ हा वाक्यांश येशूने वापरला तेव्हा त्याला कदाचित काय म्हणायचं होतं? (“मुलांसाठी . . . लहानशा कुत्र्यांपुढे” अभ्यासासाठी माहिती-मत्त १५:२६, nwtsty)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) मत्त १५:१-२०

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुन्याचा वापर करा.

  • पहिल्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • भाषण: (६ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज१५ ९/१५ पृ. १६-१७ परि. १४-१७—विषय: विश्‍वासाला बळकट करण्यासाठी येशूवर लक्ष केंद्रित करा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत ११

  • यहोवाचे मित्र बना— मित्र बनवा: (६ मि.) हा व्हिडिओ दाखवा. त्यानंतर काही लहान मुलांना स्टेजवर बोलावून प्रश्‍न विचारा: यहोवावर प्रेम करणाऱ्‍या लोकांशी आपण मैत्री का केली पाहिजे? आपण त्यांच्याकडून काय शिकू शकतो?

  • “आपल्या वडिलांचा व आईचा आदर कर”: (८ मि.) चर्चा. आईबाबांशी कसं बोलावं? असं शीर्षक असलेलं बोर्डवरचं कार्टून दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. ११ परि. २०-२२, पृ. १४९ वरील चौकट

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ५० आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा