वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 फेब्रुवारी पृ. ८
  • तुम्ही स्वतःसाठी आणि इतरांसाठी अडखळण बनू नये याची काळजी घ्या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही स्वतःसाठी आणि इतरांसाठी अडखळण बनू नये याची काळजी घ्या
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवावर प्रेम करणाऱ्‍यांना “अडखळण्याचे कारण पडणार नाही”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • तुम्ही येशूमुळे अडखळाल का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • जो यहोवावर प्रेम करतो तो कोणत्याही गोष्टीमुळे अडखळत नाही
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • योग्य हेतूने येशूच्या मागे जा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 फेब्रुवारी पृ. ८

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | मत्तय १८-१९

तुम्ही स्वतःसाठी आणि इतरांसाठी अडखळण बनू नये याची काळजी घ्या

तुम्ही स्वतःसाठी किंवा इतरांसाठी अडखळण बनू नये याचं महत्त्व पटवून देण्यासाठी येशूने काही दृष्टान्तांचा वापर केला.

१८:६, ७

  • ‘अडखळायला लावणारा दगड’ हा अशा क्रियेला किंवा परिस्थितीला सूचित करतो जिच्यामुळे एक व्यक्‍ती वाईट मार्गाला लागते, नैतिक रीत्या अडखळते किंवा पाप करते

  • एक व्यक्‍ती जर कोणाला अडखळण्याचं कारण बनते तर अशी व्यक्‍ती स्वतःच्या गळ्यात जात्याचा दगड बांधून खोल समुद्रात पडलेली बरी

गाढव जात्याचा दगड फिरवताना; जात्याचा दगड माणसाच्या गळ्यात बांधला आहे आणि समुद्रात तो बुडत आहे

जात्याची दगडं

१८:८, ९

  • येशूने आपल्या शिष्यांना सल्ला दिला की जर ते एखाद्या गोष्टीमुळे अडखळले तर त्यांना ती गोष्ट काढून टाकायची होती; मग ती गोष्ट त्यांना मौल्यवान वाटत असली तरीही, जसं की हात किंवा डोळे

  • अशा मौल्यवान गोष्टींशी जडून राहून कायमच्या विनाशाला सूचित करणाऱ्‍या गेहेन्‍नात आपला जीव गमवण्यापेक्षा त्या गोष्टींचा त्याग करून देवाच्या राज्यात प्रवेश करणं चांगलं!

माझ्या जीवनात कोणती गोष्ट अडखळण्याचा दगड बनू शकते, आणि मी स्वतःला किंवा इतरांना अडखळण बनू नये याची काळजी कशी घेऊ शकतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा