जानेवारी आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका जानेवारी २०१८ चर्चेसाठी नमुने १-७ जानेवारी देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | मत्तय १–३ “स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे” ८-१४ जानेवारी देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | मत्तय ४–५ डोंगरावरच्या उपदेशातले महत्त्वाचे धडे ख्रिस्ती जीवन आधी आपल्या भावाशी समेट कर—हे कसं करता येईल? १५-२१ जानेवारी देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | मत्तय ६–७ आधी देवाचं राज्य मिळवण्याचा प्रयत्न करत राहा ख्रिस्ती जीवन चिंता करत बसू नका २२-२८ जानेवारी देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | मत्तय ८–९ येशूचं लोकांवर प्रेम होतं २९ जानेवारी–४ फेब्रुवारी देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | मत्तय १०–११ येशूने तजेला दिला