वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 जानेवारी पृ. ५
  • चिंता करत बसू नका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • चिंता करत बसू नका
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्हाला आठवतं का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • तुमच्याजवळ आहे “त्यात समाधानी राहा”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • आईवडिलांचा पाठिंबा नसला, तरी तुम्ही यहोवाची सेवा करू शकता
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • येशूचं लोकांवर प्रेम होतं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 जानेवारी पृ. ५

ख्रिस्ती जीवन

चिंता करत बसू नका

पाखरं; फुलं

डोंगरावर दिलेल्या उपदेशात येशूने म्हटलं: “आपल्या जिवाबद्दल . . . चिंता करण्याचं सोडून द्या.” (मत्त ६:२५) सैतानाच्या जगात राहत असल्यामुळे अपरिपूर्ण मानवांना कधीकधी चिंता वाटणं साहजिकच आहे. पण अवाजवी चिंता करण्याचं टाळलं पाहिजे, असं येशूने आपल्या शिष्यांना शिकवलं. (स्तो १३:२) आपण चिंता करू नये, असं येशूने का म्हटलं? कारण कोणत्याही गोष्टीबद्दल आपण अवाजवी चिंता करत बसलो; मग त्या रोजच्या गरजा का असेना, त्यामुळे आपलं लक्ष विचलित होऊ शकतं. शिवाय, आधी देवाचं राज्य मिळवण्याचा प्रयत्न करणंही आपल्याला कठीण जाऊ शकतं. (मत्त ६:३३) येशूने त्यानंतर जे म्हटलं, त्यामुळे आपल्याला अनावश्‍यक चिंता टाळण्यासाठी मदत होईल.

  • मत्त ६:२६—आपण आकाशातल्या पक्ष्यांकडे पाहून काय शिकू शकतो? (टेहळणी बुरूज१६.०७ पृ. ९-१० परि. ११-१३)

  • मत्त ६:२७—अवाजवी चिंता केल्यामुळे आपला वेळ आणि आपली शक्‍ती वाया जाते, असं का म्हणता येईल? (टेहळणी बुरूज०५ ११/१ पृ. २८ परि. ५)

  • मत्त ६:२८-३०—रानातल्या फुलांपासून आपण कोणता धडा शिकू शकतो? (टेहळणी बुरूज१६.०७ पृ. १०-११ परि. १५-१६)

  • मत्त ६:३१, ३२—ख्रिस्ती कोणकोणत्या बाबतीत जगातल्या लोकांपेक्षा वेगळे आहेत? (टेहळणी बुरूज१६.०७ पृ. ११ परि. १७)

मी कोणत्या गोष्टीची चिंता करण्याचं सोडून दिलं पाहिजे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा