वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 जानेवारी पृ. ७
  • २९ जानेवारी–४ फेब्रुवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २९ जानेवारी–४ फेब्रुवारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 जानेवारी पृ. ७

२९ जानेवारी–४ फेब्रुवारी

मत्तय १०-११

  • गीत २२ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “येशूने तजेला दिला”: (१० मि.)

    • मत्त १०:२९, ३०—येशूने आपल्याला हमी दिली की यहोवाला आपल्या प्रत्येकाची काळजी आहे आणि हे आपल्यासाठी तजेला देणारं आहे (“चिमण्या,” “एक पैसा,” “तुमच्या डोक्यावरचे सगळे केससुद्धा मोजलेले आहेत” अभ्यासासाठी माहिती आणि “चिमण्या” मिडिया-मत्त १०:२९,३०, nwtsty)

    • मत्त ११:२८—यहोवाची सेवा करणं तजेला देणारं आहे (“ओझ्याने दबलेले,” “मी तुम्हाला विश्रांती देईन” अभ्यासासाठी माहिती-मत्त ११:२८, nwtsty)

    • मत्त ११:२९, ३०—ख्रिस्ताच्या अधिकाराच्या आणि मार्गदर्शनाच्या अधीन राहिल्यामुळे तजेला मिळतो (“माझं जू आपल्या खांद्यावर घ्या” अभ्यासासाठी माहिती-मत्त ११:२९, nwtsty)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • मत्त ११:२, ३—बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानने हा प्रश्‍न का विचारला? (सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ३८ परि. २-४)

    • मत्त ११:१६-१९—या वचनांचा काय अर्थ होतो? (सर्वश्रेष्ठ मनुष्य अध्या. ३९ परि. १-३)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) मत्त ११:१-१९

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • दुसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी नमुने पाहा.

  • तिसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) स्वतः एखादं वचन आणि पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न निवडा आणि चर्चा करा.

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) बायबलमधून शिकायला मिळतं अध्या. ४ परि. १५-१६. सभेसाठी आमंत्रित करा.

ख्रिस्ती जीवन

  • गीत २०

  • “कष्ट करणाऱ्‍या व ओझ्याने दबलेल्या” लोकांना तजेला देणं: (१५ मि.) व्हिडिओ दाखवा. त्यानंतर पुढील प्रश्‍नांवर चर्चा करा:

    • सध्या घडलेल्या कोणत्या घटनांमुळे काही लोकांना तजेला मिळण्याची गरज आहे?

    • यहोवा आणि येशू यांनी संघटनेद्वारे तजेला कसा दिला आहे?

    • शास्त्रवचनांमुळे आपल्याला तजेला कसा मिळतो?

    • आपल्यापैकी प्रत्येक जण इतरांना तजेला कसा देऊ शकतो?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. ११ परि. १-९

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत १८ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा