वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 जानेवारी पृ. ३
  • डोंगरावरच्या उपदेशातले महत्त्वाचे धडे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • डोंगरावरच्या उपदेशातले महत्त्वाचे धडे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • मिळती जुळती माहिती
  • “ज्यांना देवाच्या मार्गदर्शनाची भूक आहे ते सुखी आहेत.”—मत्तय ५:३.
    “ज्यांना देवाच्या मार्गदर्शनाची भूक आहे ते सुखी आहेत.”—मत्तय ५:३.
  • दुष्काळातून सुटका
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • तुमच्या आध्यात्मिक गरजा भागविणे
    आमची राज्य सेवा—१९९०
  • यहोवाची सेवा नेहमी करत राहा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 जानेवारी पृ. ३
भिकारी

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | मत्तय ४–५

डोंगरावरच्या उपदेशातले महत्त्वाचे धडे

५:३

आपल्या आध्यात्मिक गरजेची तुम्हाला जाणीव आहे का?

एक आनंदी मुलगा

“जे आपली आध्यात्मिक गरज ओळखतात,” या वाक्यांशाचा मूळ अर्थ, “जे पवित्र आत्म्याची भीक मागतात” असा होतो. (मत्त ५:३; तळटीप) आपण देवाकडून आध्यात्मिक मदत मिळवण्यासाठी उत्सुक आहोत, हे आपण पुढील गोष्टी करण्याद्वारे दाखवू शकतो:

  • नियमितपणे बायबलचं वाचन करणं

  • सभांची तयारी करून त्यांना उपस्थित राहणं

  • आपली प्रकाशनं आणि आपल्या वेबसाईटवरची माहिती वाचण्यासाठी वेळ काढणं

  • दर महिन्याचा JW ब्रॉडकास्टिंगचा कार्यक्रम पाहणं

आध्यात्मिक अन्‍न घेण्याच्या रोजच्या सवयीमध्ये मी कशा प्रकारे सुधार करू शकतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा