वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 जानेवारी पृ. ४
  • आधी देवाचं राज्य मिळवण्याचा प्रयत्न करत राहा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आधी देवाचं राज्य मिळवण्याचा प्रयत्न करत राहा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • मिळती जुळती माहिती
  • प्रभूची प्रार्थना—तुमच्यासाठी तिचा अर्थ
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • यहोवा आपल्या दररोजच्या गरजा भागवतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • “आम्हास प्रार्थना करावयास शिकवा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • ‘प्रभुजी आम्हाला प्रार्थना करावयास शिकवा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 जानेवारी पृ. ४

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | मत्तय ६–७

आधी देवाचं राज्य मिळवण्याचा प्रयत्न करत राहा

येशूच्या आदर्श प्रार्थनेवरून समजतं, की यहोवाचा उद्देश आणि त्याचं राज्य यांच्याशी संबंधित असलेल्या गोष्टींना आपण प्राधान्य दिलं पाहिजे.

६:९-१३

  • स्वर्गात राजासनावर बसलेला येशू

    देवाचं नाव

    देवाचं राज्य

    देवाची इच्छा

  • भाकर

    रोजची भाकर

    पापांची क्षमा

    मोहाला बळी पडण्यापासून रक्षण

मी राज्याशी संबंधित असलेल्या पुढील काही गोष्टींसाठी प्रार्थना करू शकतो:

  • प्रचार कार्यात वाढ होण्यासाठी

  • ज्यांचा छळ होत आहे त्यांना तो सहन करण्यासाठी पवित्र आत्मा मिळावा यासाठी

  • विशिष्ट बांधकामाच्या कार्यावर आणि खास प्रचार मोहिमांवर देवाचा आशीर्वाद असावा यासाठी

  • जे पुढाकार घेतात त्यांना यहोवाने बुद्धी आणि शक्‍ती द्यावी यासाठी

  • इतर

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा