वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb18 जानेवारी पृ. १
  • चर्चेसाठी नमुने

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • चर्चेसाठी नमुने
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ●○○ पहिली भेट
  • ○●○ पहिली पुनर्भेट
  • ○○● दुसरी पुनर्भेट
  • चर्चेसाठी असलेल्या नमुन्यांचा वापर कसा करावा?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • चर्चेसाठी असलेल्या नमुन्यांचा वापर कसा कराल?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • संभाषणाचे नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
mwb18 जानेवारी पृ. १
लाइबीरियात मनरोविया या शहराजवळ पत्रिका सादर करताना

लाइबीरियात मनरोविया या शहराजवळ प्रचार करताना

चर्चेसाठी नमुने

●○○ पहिली भेट

प्रश्‍न: कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन कुठून मिळू शकतं?

वचन: २ती ३:१६

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: आजच्या वैज्ञानिक युगात शास्त्रवचनांत दिलेली माहिती आपली मदत करू शकते का?

○●○ पहिली पुनर्भेट

प्रश्‍न: आजच्या वैज्ञानिक युगात शास्त्रवचनांत दिलेली माहिती आपली मदत करू शकते का?

वचन: ईयो २६:७

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: देव मानवांसाठी काय करेल?

○○● दुसरी पुनर्भेट

प्रश्‍न: देव मानवांसाठी काय करेल?

वचन: दान २:४४

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: मानवांवर याचा काय परिणाम होईल?

या महिन्यापासून आठवड्यादरम्यान होणाऱ्‍या सभेत तीन वेगवेगळी नमुना सादरीकरणं नसणार. याऐवजी ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य सभेसाठी कार्यपुस्तिका यात चर्चेसाठी नमुने असतील. यात एक प्रश्‍न, वचन आणि पुढच्या भेटीसाठी एक प्रश्‍न असेल. यामुळे पुनर्भेट घेण्यासाठी मदत होईल. दर आठवडी चर्चेसाठी नमुन्यांचा एक व्हिडिओ दाखवण्यात येईल. शिकवण्यासाठी आपल्याकडे जी प्रकाशनं आहेत त्यांपैकी कोणतं प्रकाशन वापरावं हे प्रत्येक प्रचारक ठरवू शकतो. तसंच, हे प्रकाशन पहिल्या भेटीत वापरावं की पुनर्भेटीत वापरावं, हेसुद्धा प्रचारक ठरवू शकतो. (आपली राज्य सेवा ७/१५ पृ. ७) त्यासोबतच सभेसाठी कार्यपुस्तिकेत पुनर्भेट घेताना चर्चा कशी करावी हेदेखील सुचवलं आहे. “सर्वकाळाच्या जीवनासाठी योग्य मनोवृत्ती असणाऱ्‍या” सर्व लोकांना शिकवण्याचं आपला ध्येय आहे. (प्रेका १३:४८) ते गाठण्यासाठी या पद्धतीमुळे आपल्याला नक्कीच मदत होईल.

विद्यार्थी भाग: विद्यार्थ्यांनी चर्चेसाठी नमुने यांचा उपयोग करून आपले भाग सादर करावेत. सादरीकरणाबद्दल ठरावीक सूचना असल्यास त्यानुसार भाग सादर करावेत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा