नोव्हेंबर आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका, नोव्हेंबर २०१९ चर्चेसाठी नमुने ४-१० नोव्हेंबर देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | १ योहान १-५ जगावर किंवा जगातल्या गोष्टींवर प्रेम करू नका ख्रिस्ती जीवन लग्नसोहळ्याची तयारी करताना जगाचा प्रभाव टाळा ११-१७ नोव्हेंबर देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | २ योहान १–१३; ३ योहान १–१४–यहूदा १–२५ सत्यात टिकून राहण्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न केला पाहिजे १८-२४ नोव्हेंबर देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | प्रकटीकरण १-३ तुझी कार्यं मला माहीत आहेत ख्रिस्ती जीवन यहोवाला आपल्या गरजा माहीत आहेत २५ नोव्हेंबर–१ डिसेंबर देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | प्रकटीकरण ४-६ चार घोडेस्वारांची दौड ख्रिस्ती जीवन आनंदाने देणारा यहोवाला आवडतो