देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | १ योहान १-५
जगावर किंवा जगातल्या गोष्टींवर प्रेम करू नका
आपल्याला यहोवापासून दूर नेण्यासाठी सैतान तीन आकर्षक मार्गांचा वापर करतो. तुम्ही इतरांना त्यांबद्दल कसं समजावून सांगू शकता?
“शरीराची वासना”
“डोळ्यांची वासना”
“आपल्या धनसंपत्तीचा दिखावा”