वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 नोव्हेंबर पृ. ४
  • ११-१७ नोव्हेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ११-१७ नोव्हेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 नोव्हेंबर पृ. ४

११-१७ नोव्हेंबर

२ योहान १–१३; ३ योहान १–१४–यहूदा १–२५

  • गीत २४ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “सत्यात टिकून राहण्यासाठी आपण आटोकाट प्रयत्न केला पाहिजे”: (१० मि.)

    • [२ योहान पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]

    • [३ योहान पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]

    • [यहूदा पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]

    • यहू ३—“विश्‍वासाचे रक्षण करण्याचा तुम्ही आटोकाट प्रयत्न करावा” (टेहळणी बुरूज०४ ०९/१५ पृ. ११-१२ परि. ८-९)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • यहू ४, १२—मंडळीत नकळत शिरलेल्या अधार्मिक माणसांना, “तुमच्या मेजवान्यांमध्ये . . . ही माणसे पाण्याखाली दडलेल्या खडकांसारखी आहेत” असं का म्हटलं आहे? (इन्साइट-२ पृ. २७९, ८१६)

    • यहू १४, १५—हनोखने भविष्यात होणाऱ्‍या गोष्टी जणू आधीच घडल्या आहेत असं का म्हटलं आणि त्याने केलेल्या भविष्यवाणीची पूर्णता कशी झाली? (टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती१७.१ पृ. १२ परि. १, ३)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) २यो १-१३ (शिकवणे  अभ्यास १२)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे  अभ्यास १)

  • पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा आणि तुमच्या क्षेत्रात सर्वसामान्यपणे घेतल्या जाणाऱ्‍या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे  अभ्यास ६)

  • पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा आणि jw.org संपर्क कार्ड द्या. (शिकवणे  अभ्यास ११)

ख्रिस्ती जीवन

  • गीत २०

  • मंडळीच्या गरजा: (१५ मि.)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. २४ परि. १-९ पृ. १९३ वरील चौकट

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ४३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा