वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 नोव्हेंबर पृ. २
  • ४-१० नोव्हेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ४-१० नोव्हेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 नोव्हेंबर पृ. २

४-१० नोव्हेंबर

१ योहान १-५

  • गीत ३२ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “जगावर किंवा जगातल्या गोष्टींवर प्रेम करू नका”: (१० मि.)

    • [१ योहान पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]

    • १यो २:१५, १६—“जगातल्या सर्व गोष्टी . . . पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत” (टेहळणी बुरूज०५ १/१ पृ. १० परि. १३)

    • १यो २:१७—जग आणि त्याची वासना नाहीशी होण्याच्या मार्गावर आहे (टेहळणी बुरूज१३ ८/१५ पृ. २७ परि. १८)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • १यो २:७, ८—योहानने ज्या आज्ञेचा उल्लेख केला ती कोणत्या अर्थाने नवीन आणि जुनी आहे? (टेहळणी बुरूज१३ ९/१५ पृ. १० परि. १४)

    • १यो ५:१६, १७—असं कोणतं एक पाप आहे, ज्याची शिक्षा मरण आहे? (इन्साइट-१ पृ. ८६२ परि. ५)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) १यो १:१–२:६ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा: (१० मि.) चर्चा. आवेश हा व्हिडिओ दाखवा आणि मग शिकवणे माहितीपत्रकातल्या अभ्यास ११ वर चर्चा करा.

  • भाषण: (५ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज०४ १०/१ पृ. २९—विषय: १ योहान ४:१८ मध्ये योहानने “परिपूर्ण प्रेम भीती घालवून देते,” असं जेव्हा लिहिलं तेव्हा त्याला नेमकं काय म्हणायचं होतं? (शिकवणे  अभ्यास ७)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ३६

  • “लग्नसोहळ्याची तयारी करताना जगाचा प्रभाव टाळा”: (१५ मि.) चर्चा. यहोवाचा गौरव करणारा लग्नसोहळा हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. २३ परि. १६-१९ पृ. १८८ वरील चौकट

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत १८ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा