वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 नोव्हेंबर पृ. ३
  • लग्नसोहळ्याची तयारी करताना जगाचा प्रभाव टाळा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • लग्नसोहळ्याची तयारी करताना जगाचा प्रभाव टाळा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाचा आदर होईल अशा प्रकारे लग्नाची तयारी करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • विवाह सोहळ्याचा आनंद आणि प्रतिष्ठा द्विगुणीत करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • यहोवाच्या नावाला गौरव आणणारे आनंदी विवाहसोहळे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • यहोवाला सन्मानित करणारे विवाह
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 नोव्हेंबर पृ. ३
लग्नात काढलेला कुटुंबाचा फोटो

ख्रिस्ती जीवन

लग्नसोहळ्याची तयारी करताना जगाचा प्रभाव टाळा

लग्नाच्या दिवसाची तयारी करणाऱ्‍या जोडप्याला खूप निर्णय घ्यावे लागतात. आपल्या समाजाप्रमाणे अगदी थाटामाटात लग्न करण्याचा दबाव त्यांच्यावर येऊ शकतो. लग्नात काय काय करायचं याबद्दल त्यांचे नातेवाईक आणि मित्र आपापले सल्ले कदाचित त्यांना देतील. एका ख्रिस्ती जोडप्याने लग्नाची अशा प्रकारे तयारी केली पाहिजे ज्यामुळे त्यांना नंतर पस्तावा होणार नाही आणि त्यांचा विवेक शुद्ध राहिल. यासाठी कोणती बायबल तत्त्वं त्यांना मदत करतील?

यहोवाचा गौरव करणारा लग्नसोहळा हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा:

  • निक आणि जुलिआना यांना खाली दिलेल्या बायबल तत्त्वांमुळे कशी मदत झाली?

    • १कर १०:३१

    • १यो २:१५, १६

    • गल ५:१९-२१

    • १ती २:९

  • लग्न ठरलेल्या जोडप्याने एका प्रौढ ख्रिस्ती बांधवाला “मेजवानीची देखरेख” करणारा म्हणून का निवडलं पाहिजे?—योह २:९, १०.

  • निक आणि जुलिआना यांनी लग्नाबद्दल कोणते काही व्यक्‍तिगत निर्णय घेतले आणि का?

  • लग्नसोहळा आणि रिसेप्शन यांबद्दल निर्णय घेण्याची जबाबदारी कोणाची आहे?—टेहळणी बुरूज०६ ११/१ पृ. १८ परि. १०.

लग्नाची तयारी कशी केली जावी याचं संशोधन करण्यासाठी एक जोडपं टॅबमधून संशोधन करतं आणि त्यांची योजना पेपरवर लिहून काढतं, ते प्रार्थना करतात, पालकांसोबत त्याबद्दल चर्चा करतात आणि कुटुंबासोबत मिळून त्यांच्या लग्नाची पत्रिका वाटतात
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा