वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 नोव्हेंबर पृ. ५
  • १८-२४ नोव्हेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १८-२४ नोव्हेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 नोव्हेंबर पृ. ५

१८-२४ नोव्हेंबर

प्रकटीकरण १-३

  • गीत ५ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “तुझी कार्यं मला माहीत आहेत”: (१० मि.)

    • [प्रकटीकरण पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]

    • प्रक १:२०—येशूचं वडिलवर्गावर पूर्ण नियंत्रण आहे (टेहळणी बुरूज१२ १०/१५ पृ. १४ परि. ८)

    • प्रक २:१, २—प्रत्येक मंडळीत काय चाललं आहे ते येशूला माहीत असतं (टेहळणी बुरूज१२ ४/१५ पृ. २९ परि. ११; टे.बु.०१ १/१५ पृ. २०-२१ परि. २०)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • प्रक १:७—येशूला “ढगांसोबत” येताना, सगळे जण कसे आणि कधी पाहतील? (परमेश्‍वर का राज अध्या. २१ परि. १०)

    • प्रक २:७—देवाच्या सुंदर बागेतून जीवनाच्या झाडाचं फळ खाणं, याचा काय अर्थ होतो? (टेहळणी बुरूज०९ १/१५ पृ. ३१ परि. १)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) प्रक १:१-११ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिल्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे  अभ्यास २)

  • पहिली पुनर्भेट: (५ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आणि बायबलचा अभ्यास का करावा या व्हिडिओबद्दल सांगा आणि चर्चा करा. (व्हिडिओ दाखवण्याची गरज नाही) (शिकवणे  अभ्यास ३)

ख्रिस्ती जीवन

  • गीत २२

  • “यहोवाला आपल्या गरजा माहीत आहेत”: (१५ मि.) चर्चा. २०१७ सालचा शिक्षण समितीचा अहवाल हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. २४ परि. १०-१५

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ३३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा