वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 जानेवारी पृ. १३
  • सर्व भाषेच्या लोकांना प्रचार करण्यासाठी संघटित

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सर्व भाषेच्या लोकांना प्रचार करण्यासाठी संघटित
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—दुसरी भाषा बोलणाऱ्‍या व्यक्‍तीला साक्ष देणं
    आपली राज्य सेवा—२०१५
  • वेगळी भाषा बोलणाऱ्‍यांना मदत करणे
    आमची राज्य सेवा—२००९
  • सेवाकार्यातील आपली कौशल्ये सुधारण्यासाठी—आपल्या क्षेत्रात सर्वांना भेटण्याचा प्रयत्न करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • अनेक भाषा बोलल्या जाणाऱ्‍या क्षेत्रात एकमेकांना सहकार्य देऊन प्रचार करणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१८
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 जानेवारी पृ. १३
एक बांधव आपल्या टॅबवर ‘JW Language’ app वापरत आहे.

ख्रिस्ती जीवन

सर्व भाषेच्या लोकांना प्रचार करण्यासाठी संघटित

प्राचीन काळात यहोवाने इस्राएली लोकांना संघटित केलं होतं. आणि आजसुद्धा यहोवा त्याच्या लोकांना त्याची इच्छा पुर्ण करण्यासाठी संघटित करत आहे. लोकांपर्यंत आनंदाची बातमी पोहचवण्यासाठी जगभरातली शाखा कार्यालयं, मंडळ्या आणि प्रचारकार्याचे गट एकत्र मिळून काम करत आहेत. म्हणूनच प्रचाराचं काम वेगाने होत आहे. आपण सगळ्यांनाच राज्याचा संदेश सांगायचा प्रयत्न करतो. अगदी अशांनाही ज्यांना आपली भाषा बोलता येत नाही.—प्रक १४:६, ७.

लोकांना सत्य शिकवण्यासाठी तुम्ही एखादी नवीन भाषा शिकून घ्यायचा विचार केला आहे का? नवीन भाषा शिकण्यासाठी पुरेसा वेळ देणं जर तुम्हाला शक्य नसलं, तर तुम्ही JW Language ॲपचा वापर करू शकता. या ॲपच्या मदतीने तुम्ही नवीन भाषेत प्रचार कार्यात सुरुवात कशी करायची ते शिकू शकता. आणि त्यामुळे तुम्हीही पहिल्या शतकातल्या बांधवांना मिळालेला आनंद अनुभवू शकता. या बांधवांनी जेव्हा विदेश्‍यांना त्यांच्या भाषेत “देवाच्या अद्‌भुत गोष्टींबद्दल” सांगितलं तेव्हा त्यांना खूप नवल वाटलं.—प्रेका २:७-११.

यहोवाचे मित्र बना—वेगळ्या भाषेत प्रचार करा  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • यहोवाचे मित्र बना—वेगळ्या भाषेत प्रचार करा या व्हिडिओतलं एक दृश्‍य. केतन अशी कल्पना करत आहे की दुसरी भाषा बोलणाऱ्‍या एका स्त्रीला तो आपल्या रोबोटचा वापर करून प्रचार करत आहे.

    तुम्हाला JW Language ॲपचा वापर कधी करता येईल?

  • यहोवाचे मित्र बना—वेगळ्या भाषेत प्रचार करा या व्हिडिओतलं एक दृश्‍य. ‘JW Language’ app मध्ये एका भाषेत अभिवादन आणि सुरुवातीची प्रस्तावना असणारं एक पेज

    या ॲपची काही वैशिष्ट्यं कोणती आहेत?

  • यहोवाचे मित्र बना—वेगळ्या भाषेत प्रचार करा या व्हिडिओतलं एक दृश्‍य. केतन आणि केतकी त्या चिनी स्त्रीला तिच्या भाषेत हॅलो बोलतात तेव्हा तिला खूप आनंद होतो.

    सर्व भाषेच्या लोकांपर्यंत आनंदाची बातमी पोचणं गरजेचं आहे

    तुमच्या क्षेत्रात लोक कोणकोणत्या भाषा बोलतात?

  • दुसरी भाषा बोलणारी एखादी व्यक्‍ती जर राज्याच्या संदेशात आवड दाखवत असेल तर तुम्ही काय करू शकता?—संगठित  १००-१०१ ¶३९-४१

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा