वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 जानेवारी पृ. १४
  • १५-२१ फेब्रुवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १५-२१ फेब्रुवारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 जानेवारी पृ. १४

१५-२१ फेब्रुवारी

गणना ३-४

  • गीत ३१ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “लेवी करत असलेली सेवा”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)

    • गण ४:१५—आपण देवाचं भय बाळगतो हे दाखवायचा एक मार्ग कोणता आहे? (टेहळणी बुरूज०६ ८/१ २४ ¶१३)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) गण ४:३४-४९ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आणि सहसा घेतल्या जाणाऱ्‍या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे  अभ्यास २)

  • पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. शिकवण्याच्या साधनांपैकी असलेलं एखादं प्रकाशन द्या. (शिकवणे  अभ्यास १५)

  • बायबल अभ्यास: (५ मि.) आनंदाची बातमी!  पाठ १२ ¶८ (शिकवणे  अभ्यास १३)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४७

  • वार्षिक सेवा अहवाल: (१५ मि.) वडिलांचं भाषण. शाखा कार्यालयाकडून आलेल्या वार्षिक सेवा अहवालाचं पत्र वाचा. त्यानंतर आधीच निवडलेल्या अशा प्रचारकांची मुलाखत घ्या, ज्यांना मागच्या सेवा वर्षादरम्यान सेवाकार्यात चांगले अनुभव आले आहेत.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) १० प्रश्‍न,  प्रश्‍न ५

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ३९ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा