वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 जानेवारी पृ. १२
  • यहोवा त्याच्या लोकांना सुव्यवस्थितपणे संघटित करतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा त्याच्या लोकांना सुव्यवस्थितपणे संघटित करतो
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • फक्‍त एका व्यक्‍तीमुळेही फरक पडू शकतो का?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • यहोवा त्याच्या लोकांना कसं मार्गदर्शित करतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • तुम्ही तुमच्या चुकांमधून शिकता का?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 जानेवारी पृ. १२

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

यहोवा त्याच्या लोकांना सुव्यवस्थितपणे संघटित करतो

[गणना पुस्तकाची प्रस्तावना  हा व्हिडिओ दाखवा.]

इस्राएलांना तीन-तीन वंशांच्या तुकड्यांप्रमाणे छावणी करायची होती. (गण १:५२, ५३; टेहळणी बुरूज९४ १२/१ ९ ¶४)

इस्राएली लोकांच्या छावणीत एकूण ३०,००,००० किंवा त्यापेक्षा जास्त लोक होते. (गण २:३२, ३३; इन्साइट-१ ३९७ ¶४)

यहोवाची इच्छा आहे, की त्याच्या लोकांनी त्याची उपासना सुव्यवस्थितपणे करावी. ही अपेक्षा त्याने इस्राएलांकडूनही केली आणि आज आपल्याकडूनही करतो.—१कर १४:३३, ४०.

इस्राएलांच्या छावणीचा नकाशा. मध्यभागी उपासनेचा मंडप आहे. उपासना मंडपाच्या सर्वात जवळ लेवी वंशाचे लोक राहायचे. पूर्वेला अहरोन, पश्‍चिमेला गेर्षोन वंशाचे, उत्तरेला मरारी वंशाचे आणि दक्षिणेला कहाथ वंशाचे. आणि तिथून काही अंतरावर इस्राएलांच्या १२ वंशांच्या छावण्या होत्या. पूर्वेला इस्साखार, यहूदा आणि जबुलून. पश्‍चिमेला मनश्‍शे, एफ्राईम, बन्यामीन. उत्तरेला नफताली, दान आणि आशेर. आणि दक्षिणेला गाद, रऊबेन आणि शिमोन

स्वतःला विचारा, ‘यहोवाच्या संघटनेमध्ये असलेल्या व्यवस्थेला मी कसा पाठिंबा देऊ शकतो?’

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा