वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 ऑक्टोबर पृ. ३
  • यहोवासोबतच्या तुमच्या अनमोल नात्याला जपा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवासोबतच्या तुमच्या अनमोल नात्याला जपा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • मूर्तीपूजेपासून का दूर राहावे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • हरतऱ्‍हेच्या मूर्तीपूजेपासून स्वतःला दूर राखा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • यहोवा देवासोबत तुमचं खरंच जवळचं नातं आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • यहोवावर प्रेम करायला इतरांना शिकवा
    आमची राज्य सेवा—२००८
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 ऑक्टोबर पृ. ३
कोलाज: एक व्यक्‍ती यहोवासोबत आपलं नातं मजबूत करताना. १. तो प्रार्थना करतो. वरच्या दिशेने जाणारा बाण २. तो बायबल वाचतो. खालच्या दिशेने येणारा बाण.

ख्रिस्ती जीवन

यहोवासोबतच्या तुमच्या अनमोल नात्याला जपा

यहोवाच्या साक्षीदारांना एक खास बहुमान मिळाला आहे. आपण एक समर्पित आणि बाप्तिस्माप्राप्त ख्रिस्ती आहोत. त्यामुळे आपला महान निर्माणकर्ता यहोवा याच्यासोबत आपण आपलं नातं दिवसेंदिवस मजबूत करण्याचा प्रयत्न करत असतो. यहोवाने त्याच्या मुलाद्वारे आपल्याला स्वतःकडे आकर्षित केलं आहे. (योह ६:४४) तो आपल्या प्रार्थना एकतो.—स्तो ३४:१५

आपण यहोवासोबतचं आपलं अनमोल नातं कसं जपू शकतो? इस्राएली लोकांनी जी चूक केली ती करण्यापासून आपण दूर राहू शकतो. यहोवाने त्यांच्यासोबत करार केल्याच्या काही काळानंतर त्यांनी सोन्याचं वासरू बनवलं आणि ते त्याची उपासना करू लागले. (निर्ग ३२:७, ८; १कर १०:७, ११, १४) आपण स्वतःला विचारू शकतो: ‘मला चुकीचं काम करण्याची इच्छा होते तेव्हा मी काय करतो? यहोवासोबतचं माझं नातं अनमोल आहे हे माझ्या वागण्या-बोलण्यातून दिसून येतं का?’ आपल्या स्वर्गातल्या पित्यावर जर आपलं प्रेम असेल तर आपण अशा गोष्टींपासून दूर राहू ज्यांचा तो द्वेष करतो.—स्तो ९७:१०.

यहोवासोबत असलेलं तुमचं नातं जपा  (कल ३:५) हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या.

  • लोभीपणा म्हणजे काय?

  • आपण लोभीपणा आणि मूर्तिपूजा यांच्यापासून दूर का राहिलं पाहिजे?

  • व्यभिचार आणि मूर्तिपूजा यांचा एकमेकांशी काय संबंध आहे?

  • संघटनेत ज्यांच्यावर जबाबदाऱ्‍या आहेत, त्यांनी खासकरून आपल्या विवाहसोबत्याच्या गरजांकडे लक्ष देणं का गरजेचं आहे?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा