नियतकालिके कशी सादर कराल?
टेहळणी बुरूज जुलै ते सप्टेंबर
“आपल्या आयुष्यात जे काही घडते ते आधीपासूनच ठरवलेले असते का? [उत्तरासाठी थांबा.] आपला प्रेमळ व न्यायी निर्माणकर्ता असे करेल असे तुम्हाला वाटते का? [घरमालकाला आणखी चर्चा करायला आवडत असेल तर उपदेशक ९:११ वाचा.] देवाने या पृथ्वीसाठी एक उज्ज्वल भवितव्य ठरवले असले तरी, जीवनात निवड करण्याचे स्वातंत्र्य त्याने आपल्याला दिले आहे, हे या नियतकालिकात समजावून सांगण्यात आले आहे.”