वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ६/०९ पृ. ४
  • नियतकालिके कशी सादर कराल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नियतकालिके कशी सादर कराल
  • आमची राज्य सेवा—२००९
  • मिळती जुळती माहिती
  • नियतकालिक कसे सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२०१०
  • नियतकालिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००९
  • नियतकालिक कसे सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२०१०
  • नियतकालिक कसे सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२०१०
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००९
km ६/०९ पृ. ४

नियतकालिके कशी सादर कराल

टेहळणी बुरूज एप्रिल ते जून

“देव सर्वच प्रार्थना ऐकतो का, तुम्हाला काय वाटते? [उत्तर ऐका.] आपण अंतःकरणापासून प्रार्थना कशी करू शकतो याबद्दल एक उपयुक्‍त सल्ला मी तुम्हाला दाखवला तर चालेल का? [घरमालकाची ऐकायची इच्छा असेल तर मत्तय ६:७ त्याला वाचून दाखवा.] या रोचक लेखात प्रार्थनेबद्दल नेहमी विचारल्या जाणाऱ्‍या चार प्रश्‍नांची शास्त्रावर आधारित उत्तरे दिली आहेत.” पान १६ वरील लेख दाखवा.

टेहळणी बुरूज जुलै ते सप्टेंबर

“स्वच्छ वातावरणात राहायला सर्वांनाच आवडते, नाही का? आपल्या उपासकांनी स्वच्छ राहिले पाहिजे अशी देवाची इच्छा आहे हे तुम्हाला माहीत आहे का? [उत्तर ऐका.] याबद्दल देवाचे काय म्हणणे आहे हे मी तुम्हाला दाखवले तर चालेल का? [घरमालकाने होकार दिल्यास १ पेत्र १:१६ वाचा. त्यानंतर पान ९ वरील लेख दाखवा.] स्वच्छता राखण्यासाठी आपण कोणती व्यावहारिक पावले उचलली पाहिजेत याबद्दल यात माहिती दिली आहे.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा