ऑगस्ट १० च्या सप्ताहाचा आराखडा
ऑगस्ट १० ने सुरू होणारा सप्ताह
गीत १ (१३)
❑ मंडळीचा बायबल अभ्यास:
my-MR कथा ८८
❑ ईश्वरशासित सेवा प्रशाला:
बायबल वाचन: गणना ७-९
क्र. १: गणना ९:१-१४
क्र. २: शिस्त आणि आदर (fy-MR पृ. ७१, ७२ परि. १५-१८)
क्र. ३: यहोवाला एकनिष्ठ राहण्याचे मार्ग
❑ सेवा सभा:
गीत ११ (८५)
५ मि: घोषणा.
१० मि: ऑगस्ट महिन्याची सादरता. तुमच्या क्षेत्रात प्रभावी ठरलेल्या प्रस्तावनेचे एक प्रात्यक्षिक दाखवू शकता. तसेच, प्रकाशनाचा उपयोग करून बायबल अभ्यास कसा सुरू करता येईल ते दाखवा.
१० मि: राज्याबद्दल माहिती द्या. सेवा प्रशाला पुस्तकातील पृष्ठ २८०, परिच्छेद १ ते पृष्ठ २८१, परिच्छेद २ यावरील माहितीवर आधारित भाषण.
१० मि: “२०१० चा खास संमेलन दिवस कार्यक्रम.” प्रश्न आणि उत्तराने चर्चा.
गीत २० (९३)