नियतकालिक कसे सादर कराल?
टेहळणी बुरूज जुलै ते सप्टेंबर
“स्वच्छता व आरोग्याबद्दल लोकांचे वेगवेगळे दर्जे आहेत हे तुमच्या पाहण्यात आले आहे का? [उत्तरासाठी थांबा.] स्वच्छता महत्त्वाची का आहे त्याचे कारण शास्त्रवचनातून मी तुम्हाला दाखवू का? [जर त्याने होय असे उत्तर दिले व तो ऐकून घेईल असे वाटले तर १ पेत्र १:१६ वाचून दाखवा.] या लेखात स्वच्छता कशी राखावी याबद्दल काही व्यावहारिक माहिती दिली आहे.” पृष्ठ ९ वरील लेख दाखवा.