वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ९/०९ पृ. ६
  • नियतकालिके कशी सादर कराल?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नियतकालिके कशी सादर कराल?
  • आमची राज्य सेवा—२००९
  • मिळती जुळती माहिती
  • नियतकालिक कसे सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००९
  • नियतकालिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२०१०
  • नियतकालिक कसे सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००९
  • नियतकालिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००९
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००९
km ९/०९ पृ. ६

नियतकालिके कशी सादर कराल?

टेहळणी बुरूज जुलै ते सप्टेंबर

“चुकीच्या गोष्टी करण्याचा दबाव लोक आपल्यावर आणतात तेव्हा जे योग्य आहे ते करणे खरोखरच खूप अवघड असते नाही का? अशा वेळी दडपून जाणे टाळण्यासाठी आपल्याला कोठून मदत मिळू शकते? [उत्तरासाठी थांबा. कोणती मदत उपलब्ध आहे हे मी दाखवू का ते विचारा व जर घरमालकाने होय असे उत्तर दिले तर नीतिसूत्रे २९:२५ वाचा.] या माहितीपूर्ण लेखात माणसाची भीती बाळगण्यापेक्षा जे योग्य आहे ते का केले पाहिजे त्याची पाच कारणे सांगितली आहेत.” पृष्ठ २८ वरील लेख दाखवा.

टेहळणी बुरूज ऑक्टोबर ते डिसेंबर

“काही लोक असे मानतात की आपले भविष्य हे नशीबाने आधीच ठरवलेले आहे, आणि काहींचा असा विश्‍वास आहे, की आपणच स्वतः आपले नशीब ठरवतो. तुम्हाला काय वाटते? [उत्तरासाठी थांबा.] मी तुम्हाला बायबलमधून एक रोचक वाक्य वाचून दाखवू का? [घरमालकाने संमती दिली तर उपदेशक ९:११ वाचा.] ‘आपले नशीब आधीपासूनच ठरलेले असते का?’ या लेखात या प्रश्‍नाच्या उत्तराची चर्चा करण्यात आली आहे.” पृष्ठ २४ वरील लेख दाखवा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा