वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km ७/०९ पृ. ४
  • क्षेत्र सेवेची वैशिष्ट्ये

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • क्षेत्र सेवेची वैशिष्ट्ये
  • आमची राज्य सेवा—२००९
  • उपशिर्षक
  • मार्च २००९
आमची राज्य सेवा—२००९
km ७/०९ पृ. ४

क्षेत्र सेवेची वैशिष्ट्ये

मार्च २००९

मार्च महिन्यात सर्वांनी क्षेत्र सेवेत जो अधिक सहभाग घेतला त्यावर यहोवाचा खरोखरच विपुल आशीर्वाद होता असे म्हणता येईल. स्मारकविधीच्या खास आमंत्रण पत्रिकांच्या वाटपामुळे, ७८,१७० लोक या समारंभाला उपस्थित होते. ३०,४१० प्रचारकांनी व २,७५९ सामान्य पायनियरांनी आपला रिपोर्ट देऊन उच्चांक गाठला. या महिन्यात आपण सर्वांनी, ५,६७,९५३ तास क्षेत्र सेवेत खर्च केले, १,९०,४९१ पुनर्भेटी घेतल्या आणि ३३,८८२ बायबल अभ्यास चालवले. हे आकडे आतापर्यंतच्या अहवालांमध्ये सर्वात उच्च आहेत.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा