वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 जानेवारी पृ. १६
  • चर्चेसाठी नमुने

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • चर्चेसाठी नमुने
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • पहिली भेट
  • पुनर्भेट
  • स्मारकविधीचं आमंत्रण द्यायची मोहीम (२७ फेब्रुवारी –२७ मार्च )
  • चर्चेसाठी नमूने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 जानेवारी पृ. १६

सेवाकार्यासाठी तयार व्हा

चर्चेसाठी नमुने

पहिली भेट

प्रश्‍न: देव आपल्या प्रार्थना ऐकतो का?

वचन: स्तोत्र ६५:२

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: आपण कोणत्या गोष्टींसाठी प्रार्थना करू शकतो?

शिकवण्याच्या साधनांमध्ये हे वचन कुठे आहे?

  • ‘टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती’ क्र. १ २०२१.

    टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती२१.१  ५

पुनर्भेट

प्रश्‍न: आपण कोणत्या गोष्टींसाठी प्रार्थना करू शकतो?

वचन: १योह ५:१४

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: देव आपल्या प्रार्थनांचं उत्तर कशा प्रकारे देतो?

शिकवण्याच्या साधनांमध्ये हे वचन कुठे आहे?

  • ‘टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती’ क्र. १ २०२१.

    टेहळणी बुरूज सार्वजनिक आवृत्ती२१.१  १०

स्मारकविधीचं आमंत्रण द्यायची मोहीम (२७ फेब्रुवारी –२७ मार्च )

“आम्ही तुम्हाला एका खास कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी आलो आहोत [किंवा कॉल करत किंवा लिहीत आहोत]. हा येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी आहे आणि या कार्यक्रमाला लाखो लोक उपस्थित राहणार आहेत.” घरमालकाला आमंत्रण पत्रिका द्या [मेसेज करा किंवा ई-मेल करा]. “या क्रार्यक्रमाचं ठिकाण आणि वेळ पत्रिकेत दिली आहे [किंवा ऑनलाईन कसं पाहू शकता, ते दिलं आहे]. यासोबतच आम्ही या कार्यक्रमाच्या आधीच्या आठवड्यात होणाऱ्‍या एका भाषणाचं आमंत्रणही तुम्हाला देत आहोत.”

आवड दाखवली तर पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: येशूने आपलं जीवन बलिदान म्हणून का दिलं?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा