वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 मार्च पृ. १
  • चर्चेसाठी नमुने

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • चर्चेसाठी नमुने
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ●○○ पहिली भेट
  • ○●○ पहिली पुनर्भेट
  • ○○● दुसरी पुनर्भेट
  • स्मारकविधीचं आमंत्रण देण्याची मोहीम (१४ मार्च–७ एप्रिल):
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 मार्च पृ. १
अब्राहाम आणि इसहाक मोरिया देशाकडे जात असताना.

अब्राहाम आज्ञाधारकपणे इसहाकला मोरिया देशाकडे घेऊन जातो

चर्चेसाठी नमुने

●○○ पहिली भेट

प्रश्‍न: येशू कोण होता?

वचन: मत्त १६:१६

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: येशू का मरण पावला?

शिकवण्याच्या साधनांमध्ये हे वचन कुठे आहे?

  • ‘बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?’ हे पुस्तक

    बायबलमधून शिकायला मिळतं अध्या. ४ परि. ५

○●○ पहिली पुनर्भेट

प्रश्‍न: येशू का मरण पावला?

वचन: मत्त २०:२८

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: येशूने दिलेल्या खंडणी बलिदानाबद्दल आपण कशी कदर दाखवू शकतो?

शिकवण्याच्या साधनांमध्ये हे वचन कुठे आहे?

  • ‘बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?’ हे पुस्तक

    बायबलमधून शिकायला मिळतं अध्या. ५ परि. २

○○● दुसरी पुनर्भेट

प्रश्‍न: येशूने दिलेल्या खंडणी बलिदानाबद्दल आपण कशी कदर दाखवू शकतो?

वचन: योह १७:३

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: यहोवाच्या साक्षीदारांच्या सभा कशा असतात?

शिकवण्याच्या साधनांमध्ये हे वचन कुठे आहे?

  • ‘बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?’ हे पुस्तक

    बायबलमधून शिकायला मिळतं अध्या. ५ परि. १९

स्मारकविधीचं आमंत्रण देण्याची मोहीम (१४ मार्च–७ एप्रिल):

“आम्ही तुम्हाला एका खास कार्यक्रमाचं आमंत्रण देत आहोत. जगभरात लाखो लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. येशूच्या स्मारकविधीचा हा कार्यक्रम आहे. आमंत्रणपत्रिका द्या. या सभेची वेळ आणि सभेचं ठिकाण यात दिलं आहे. यासोबतच आम्ही या कार्यक्रमाच्या आधीच्या आठवड्यात होणाऱ्‍या एका खास भाषणाचं आमंत्रणही तुम्हाला देत आहोत.”

आवड दाखवल्यास पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: येशू का मरण पावला?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा