वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 मार्च पृ. १६
  • चर्चेसाठी नमुने

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • चर्चेसाठी नमुने
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • स्मारकविधीचं आमंत्रण द्यायची मोहीम (२७ फेब्रुवारी–२७ मार्च)
  • पहिली भेट
  • पुनर्भेट
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • चर्चेसाठी नमूने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 मार्च पृ. १६

सेवाकार्यासाठी तयार व्हा

चर्चेसाठी नमुने

स्मारकविधीचं आमंत्रण द्यायची मोहीम (२७ फेब्रुवारी–२७ मार्च)

‘तुमच्यासाठी एक आमंत्रण’ असं शिर्षक असलेली येशूच्या मृत्यूच्या स्मारकविधीची आमंत्रणपत्रिका

“आम्ही तुम्हाला एका खास कार्यक्रमाचं आमंत्रण देण्यासाठी आलो आहोत [किंवा कॉल करत किंवा लिहीत आहोत]. हा येशूच्या मृत्यूचा स्मारकविधी आहे आणि या कार्यक्रमाला लाखो लोक उपस्थित राहणार आहेत.” घरमालकाला आमंत्रणपत्रिका द्या [मेसेज करा किंवा ई-मेल करा]. “या क्रार्यक्रमाचं ठिकाण आणि वेळ पत्रिकेत दिली आहे [किंवा ऑनलाईन कसं पाहू शकता, ते दिलं आहे]. यासोबतच आम्ही या कार्यक्रमाच्या आधीच्या आठवड्यात होणाऱ्‍या एका भाषणाचं आमंत्रणही तुम्हाला देत आहोत.”

आवड दाखवली तर: येशू ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण ठेवा  हा व्हिडिओ दाखवा. [किंवा मेसेज किंवा ई-मेल करा]

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: येशूने आपलं जीवन बलिदान म्हणून का दिलं?

पहिली भेट

प्रश्‍न: येशू कोण होता?

वचन: मत्त १६:१६

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: येशूने आपलं जीवन बलिदान म्हणून का दिलं?

शिकवण्याच्या साधनांमध्ये हे वचन कुठे आहे?

  • ‘बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?’ हे पुस्तक

    बायबलमधून शिकायला मिळतं  अध्या. ४ ¶५

पुनर्भेट

प्रश्‍न: येशूने आपलं जीवन बलिदान म्हणून का दिलं?

वचन: मत्त २०:२८

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: येशूने दिलेल्या खंडणी बलिदानाची आपल्याला कदर आहे, हे आपण कसं दाखवू शकतो?

शिकवण्याच्या साधनांमध्ये हे वचन कुठे आहे?

  • ‘बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?’ हे पुस्तक

    बायबलमधून शिकायला मिळतं  अध्या. ५ ¶२

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा