वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 एप्रिल पृ. १
  • चर्चेसाठी नमुने

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • चर्चेसाठी नमुने
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ●○○ पहिली भेट
  • ○●○ पहिली पुनर्भेट
  • ○○● दुसरी पुनर्भेट
  • स्मारकविधीचं आमंत्रण देण्याची मोहीम (१४ मार्च–७ एप्रिल):
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 एप्रिल पृ. १
येशू आणि त्याचे विश्‍वासू शिष्य सांज भोजनासाठी मेजावर बसलेले आहेत.

येशू आपल्या विश्‍वासू प्रेषितांसोबत करार करतो

चर्चेसाठी नमुने

●○○ पहिली भेट

प्रश्‍न: देवाने मानवाला कशासाठी निर्माण केलं होतं?

वचन: उत्प १:२८

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: मानवांना निर्माण करण्यामागचा मूळ उद्देश देव नक्की पूर्ण करेल असं का म्हणता येईल?

शिकवण्याच्या साधनांमध्ये हे वचन कुठे आहे?

  • ‘बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?’ हे पुस्तक

    बायबलमधून शिकायला मिळतं  अध्या. ३ परि. १

○●○ पहिली पुनर्भेट

प्रश्‍न: मानवांना निर्माण करण्यामागचा मूळ उद्देश देव नक्की पूर्ण करेल असं का म्हणता येईल?

वचन: यश ५५:११

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: देवाने आपला उद्देश पूर्ण केल्यानंतर मानवांचं जीवन कसं असेल?

शिकवण्याच्या साधनांमध्ये हे वचन कुठे आहे?

  • ‘बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?’ हे पुस्तक

    बायबलमधून शिकायला मिळतं  अध्या. ३ परि. २

○○● दुसरी पुनर्भेट

प्रश्‍न: देवाने आपला उद्देश पूर्ण केल्यानंतर मानवांचं जीवन कसं असेल?

वचन: स्तो ३७:१०, ११

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: देवाने दिलेल्या अभिवचनाचा फायदा घेता यावा म्हणून आपण काय केलं पाहिजे?

शिकवण्याच्या साधनांमध्ये हे वचन कुठे आहे?

  • ‘बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?’ हे पुस्तक

    बायबलमधून शिकायला मिळतं  अध्या. ३ परि. १७

स्मारकविधीचं आमंत्रण देण्याची मोहीम (१४ मार्च–७ एप्रिल):

“आम्ही तुम्हाला एका खास कार्यक्रमाचं आमंत्रण देत आहोत. जगभरात लाखो लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. येशूच्या स्मारकविधीचा हा कार्यक्रम आहे.” मग आमंत्रणपत्रिका दिल्यानंतर असं म्हणा: “या सभेची वेळ आणि सभेचं ठिकाण यात दिलं आहे. यासोबतच आम्ही या कार्यक्रमाच्या आधीच्या आठवड्यात होणाऱ्‍या एका खास भाषणाचं आमंत्रणही तुम्हाला देत आहोत.”

आवड दाखवल्यास पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: येशू का मरण पावला?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा