वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 फेब्रुवारी पृ. १
  • नमुना सादरीकरणं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नमुना सादरीकरणं
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मृत लोक पुन्हा जिवंत होतील का? (T-35)
  • सत्य शिकवा
  • जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? (kt)
  • स्वतःचं सादरीकरण तयार करा
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 फेब्रुवारी पृ. १
एक तरुण बहीण क्लासमध्ये निर्मितीबद्दल निबंध सादर करताना

एक तरुण बहीण क्लासमध्ये आपला निबंध सादर करताना

नमुना सादरीकरणं

मृत लोक पुन्हा जिवंत होतील का? (T-35)

T-35 | मृत लोक पुन्हा जिवंत होतील का?

प्रश्‍न: सर्वांनाच मरणाची भीती वाटते. आपल्या लोकांसोबत, आपण कायम जगावं अशी आपली सर्वांची इच्छा असते. तुम्ही अशा वेळेची कल्पना करू शकता का, जेव्हा आपल्याला मृत्यूची भीती वाटणार नाही?

वचन: योहान ५:२८, २९

सादरता: या पत्रिकेत त्या सृष्टिकर्त्याचं वचन दिलं आहे, ज्याने आपल्याला जीवन दिलं आहे. तो मृत व्यक्‍तीला परत जिवंत करू शकतो. [जर घरमालकाकडे इंटरनेटची सोय असेल तर jw.org या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या, टेहळणी बुरूज क्र. ३ २०१६ च्या सार्वजनिक आवृत्तीबद्दल किंवा जब आपका कोई अपना मर जाए या माहितीपत्रकाबद्दल सांगा.]

सत्य शिकवा

एक उघडलेलं बायबल

प्रश्‍न: तुमचं वैवाहिक जीवन आनंदी कसं होऊ शकतं?

वचन: इफिस. ५:३३

सत्य: आनंदी वैवाहिक जीवनासाठी प्रेम आणि आदर गरजेचं आहे. [जर घरमालकाकडे इंटरनेटची सोय असेल तर jw.org या वेबसाईटवर उपलब्ध असलेलं तुमचे कुटुंब आनंदी राहू शकते हे माहितीपत्रक दाखवा.]

जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? (kt)

जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का?

प्रश्‍न: ज्या वेळी जीवनात खूप समस्या येतात आणि आपण तणावात असतो तेव्हा सांत्वन मिळवण्यासाठी आपण सहसा देवाला प्रार्थना करतो. पण देव आपल्या सर्वच प्रार्थना ऐकतो का?

वचन: १ योहा. ५:१४

सादरता: आपली प्रार्थना देवाने ऐकावी यासाठी आपल्याला काय करावं लागेल ते या पत्रिकेत सांगितलं आहे. [जर घरमालकाने आवड दाखवली तर त्याला बायबलचा अभ्यास का करावा? हा व्हिडिओ दाखवा.]

स्वतःचं सादरीकरण तयार करा

वर दिलेल्या पद्धतीनुसार स्वतःचं सादरीकरण तयार करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा