वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 जानेवारी पृ. १
  • नमुना सादरीकरणं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नमुना सादरीकरणं
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • मृत लोक पुन्हा जिवंत होतील का? (T-35 पत्रिका)
  • मृत लोक पुन्हा जिवंत होतील का? (T-35 पत्रिका) शेवटचं पान
  • देवाकडून आनंदाची बातमी!
  • स्वतःचं सादरीकरण तयार करा
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 जानेवारी पृ. १
मादागास्कर इथं दोन बहिणी आनंदाची बातमी माहितीपत्रक वापरून साक्ष देत आहेत

मादागास्कर इथं दोन बहिणी आनंदाची बातमी माहितीपत्रक वापरून साक्ष देत आहेत

नमुना सादरीकरणं

मृत लोक पुन्हा जिवंत होतील का? (T-35 पत्रिका)

मृत लोक पुन्हा जिवंत होतील का? पत्रिका

प्रश्‍न: कधीकधी एखाद्या अपघातामुळं किंवा काही कारणांमुळं आपल्या प्रिय व्यक्‍तीचा मृत्यू होतो. तुम्हाला वाटतं का, की आपण त्यांना पुन्हा भेटू शकतो?

वचन: प्रेकृ २४:१५

सादरता: देव लवकरच मृत लोकांना पुन्हा जिवंत करणार आहे यावर आपण विश्‍वास का ठेवू शकतो, याची तीन कारणं या पत्रिकेत दिली आहेत.

मृत लोक पुन्हा जिवंत होतील का? (T-35 पत्रिका) शेवटचं पान

प्रश्‍न: तुम्हाला माहीत आहे का, की कासव जवळजवळ १५० वर्ष जगतो, काही विशिष्ट प्रकारची झाडं हजारो वर्षांपर्यंत जिवंत राहतात; पण मानव मात्र ७० ते ८० वर्षच जगतात. मानवांचं आयुष्य इतकं कमी का?

वचन: उत्प ३:१७-१९

सादरता: देवाकडून आनंदाची बातमी! या माहितीपत्रकातील पाठ ६ मध्ये आपल्याला या प्रश्‍नाचं शास्त्रावर आधारित उत्तर मिळतं.

देवाकडून आनंदाची बातमी!

देवाकडून आनंदाची बातमी! माहितीपत्रक

सादरता: आपल्या मनात अनेक प्रश्‍न येतात ज्यांची उत्तरं आपल्याला हवी असतात. या माहितीपत्रकात त्या महत्त्वपूर्ण प्रश्‍नांची उत्तरं देण्यात आली आहेत.

प्रश्‍न: या माहितीपत्रकाचा अभ्यास करणं खूप सोपं आहे. त्यातील धड्यांची रचना किती सोपी आहे ते मी तुम्हाला दाखवतो. [धडा २ प्रश्‍न १ वर चर्चा करा.]

वचन: प्रक ४:११

स्वतःचं सादरीकरण तयार करा

वर दिलेल्या पद्धतीनुसार स्वतःचं सादरीकरण तयार करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा