वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 ऑगस्ट पृ. १
  • नमुना सादरीकरणं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नमुना सादरीकरणं
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • जगावर खरेतर कोणाचे नियंत्रण आहे? (T-३३ पत्रिका)
  • सत्य शिकवा
  • देवाकडून आनंदाची बातमी!
  • स्वतःचं सादरीकरण तयार करा
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 ऑगस्ट पृ. १
आझरबाइजान इथे दोन प्रचारक एका स्त्रीला आनंदाची बातमी हे माहितीपत्रक देताना

आझरबाइजान इथे प्रचारक आनंदाची बातमी हे माहितीपत्रक देताना

नमुना सादरीकरणं

जगावर खरेतर कोणाचे नियंत्रण आहे? (T-३३ पत्रिका)

T-33 | जगावर खरेतर कोणाचे नियंत्रण आहे?

प्रश्‍न: बऱ्‍याच लोकांना वाटतं, की देव हे जग चालवत आहे. पण जर ही गोष्ट खरी आहे, तर आज या जगात इतकं दुःख का आहे? भविष्यात देव जेव्हा या जगावर पूर्णपणे नियंत्रण मिळवेल तेव्हा तो कोणकोणत्या गोष्टी करण्याचं अभिवचन देतो, हे मी तुम्हाला एका शास्त्रवचनातून दाखवलं तर चालेल का?

वचन: स्तो ३७:१०, ११

सादरता: आज या जगावर कोणाचं नियंत्रण आहे आणि भविष्यात आपल्यासाठी कोणती चांगली आशा आहे याविषयी या पत्रिकेत सांगितलं आहे.

सत्य शिकवा

उघडलेलं बायबल

प्रश्‍न: मानवांसाठी देवाचा काय उद्देश आहे?

वचन: स्तो ३७:२९

सत्य: मानवांनी या पृथ्वीवर नेहमीसाठी जगावं या उद्देशाने देवाने त्यांची निर्मिती केली आहे.

देवाकडून आनंदाची बातमी!

देवाकडून आनंदाची बातमी!

प्रश्‍न: या जगात आपल्याला आनंदाचा संदेश कुठून मिळू शकतो? [तुम्हाला आनंदाचा संदेश ऐकायला आवडेल का? हा व्हिडिओ दाखवा]

वचन: यश ५२:७

सादरता: या माहितीपत्रकात एक आनंदाचा संदेश देण्यात आला आहे आणि हा संदेश पवित्र शास्त्रावर आधारित आहे.

स्वतःचं सादरीकरण तयार करा

वर दिलेल्या पद्धतीनुसार स्वतःचं सादरीकरण तयार करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा