वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 जून पृ. १
  • नमुना सादरीकरणं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नमुना सादरीकरणं
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • व्हिडिओ
  • सत्य शिकवा
  • कुटुंब आनंदी बनवण्यासाठी कशाची गरज आहे?
  • स्वतःचं सादरीकरण तयार करा
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 जून पृ. १
एक बहीण बायबल वाचून त्यावर मनन करत आहे

वैयक्‍तिक बायबल अभ्यास आणि मनन यांसाठी वेळ काढणं

नमुना सादरीकरणं

व्हिडिओ

T-३२ | कुटुंब आनंदी बनवण्यासाठी कशाची गरज आहे?

प्रश्‍न: मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी मदत होईल, अशा एका व्हिडिओ श्रृंखलेबद्दल आम्ही सर्वांना सांगत आहोत. तुम्हाला त्यातला एक व्हिडिओ पाहायला आवडेल का?

सादरता: यहोवाचे मित्र बना या श्रृंखलेतला एखादा व्हिडिओ दाखवा. त्यानंतर घरमालकाला jw.org ही वेबसाईट दाखवा आणि त्यांना या श्रृंखलेतले इतर व्हिडिओ कुठे मिळतील ते सांगा.

सत्य शिकवा

उघडलेलं बायबल

प्रश्‍न: आपण जीवनाला मौल्यवान का समजलं पाहिजे?

वचन: प्रक ४:११

सत्य: जीवन हे आपल्याला देवाकडून मिळालेली एक देणगी आहे. त्यामुळे आपण जीवनाप्रती आदर दाखवला पाहिजे. आपण स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षेची काळजी घेतली पाहिजे. तसंच, इतरांचा जीव धोक्यात येईल, असं आपण काहीही करू नये. जीवनाला आपण खूप मौल्यवान समजलं पाहिजे.

कुटुंब आनंदी बनवण्यासाठी कशाची गरज आहे?

कुटुंब आनंदी बनवण्यासाठी कशाची गरज आहे?

प्रश्‍न: इथे एक प्रश्‍न दिला आहे आणि त्याची काही उत्तरंसुद्धा दिली आहेत. याबद्दल तुमचं काय मत आहे?

वचन: लूक ११:२८

सादरता: कौटुंबिक जीवनाबद्दल देव जे शिकवतो त्यावर आपण विश्‍वास का ठेवला पाहिजे आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाला कसा फायदा होऊ शकतो हे या पत्रिकेत सांगितलं आहे.

स्वतःचं सादरीकरण तयार करा

वर दिलेल्या पद्धतीनुसार स्वतःचं सादरीकरण तयार करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा