वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/०५ पृ. ८
  • मासिके कशी सादर कराल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मासिके कशी सादर कराल
  • आमची राज्य सेवा—२००५
  • मिळती जुळती माहिती
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००४
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००७
  • नियतकालिक कसे सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००८
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००६
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००५
km २/०५ पृ. ८

मासिके कशी सादर कराल

टेहळणी बुरूज फेब्रु. १५

“कधीकधी आपण, अशा घटनांविषयी ऐकतो, ज्या चमत्कार होत्या, असे म्हटले जाते. [एखादे उदाहरण द्या.] काही लोक या बातम्यांवर विश्‍वास ठेवतात. काही जण टीका करतात. बायबलमध्ये ज्या चमत्कारांविषयी सांगितले आहे ते खरोखरच घडले का आणि आज अशा घटना घडतात का, याचे परीक्षण या मासिकात केले आहे.” यिर्मया ३२:२१ वाचा.

सावध राहा! जाने.-मार्च

“मुलांना बालवयापासून प्रशिक्षण देणे महत्त्वाचे आहे, असे पुष्कळ लोकांना वाटते. तुम्हालाही हे महत्त्वाचे आहे असे वाटते का? [उत्तर ऐका आणि मग नीतिसूत्रे २२:६ वाचा.] सावध राहा! या मासिकात, अशा काही गोष्टींची चर्चा करण्यात आली आहे की ज्या पालकांना, त्यांच्या मुलांना प्रामाणिक व यशस्वी प्रौढ होण्यास मदत करू शकतील.”

टेहळणी बुरूज मार्च १

“सर्वांनी या सल्ल्याचे पालन केले तर हे जग एक उत्तम ठिकाण बनेल असे तुम्हाला वाटते का? [रोमकर १२:१७, १८ वाचा. मग उत्तर ऐका.] पण दुःखाची गोष्ट अशी, की काहीवेळा आपापसात खटके उडत असतात. या मासिकात हे सांगितले आहे, की बायबलच्या सल्ल्याचे पालन केल्याने आपल्याला, मतभेद सोडवून सलोखा करण्यास कशाप्रकारे मदत मिळेल.”

सावध राहा! जाने.-मार्च

“आपली मुले मोठी होऊन चांगली व्हावीत, म्हणून पालक काही करू शकतील का? त्यांना कोणते प्रतिफळ मिळू शकते, हे पाहा. [नीतिसूत्रे २३:२४, २५ वाचा आणि मग पृष्ठ २० वरील लेख काढा.] मुलांना शिस्त लावण्याबाबतच्या प्रशिक्षणावर या लेखात अनेक फायदेकारक सूचना दिल्या आहेत.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा