वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • km २/०८ पृ. १२
  • नियतकालिक कसे सादर कराल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नियतकालिक कसे सादर कराल
  • आमची राज्य सेवा—२००८
  • मिळती जुळती माहिती
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००७
  • मासिके कशी सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००६
  • नियतकालिक कसे सादर कराल
    आमची राज्य सेवा—२००८
  • मासिके कशी सादर कराल?
    आमची राज्य सेवा—२००३
अधिक माहिती पाहा
आमची राज्य सेवा—२००८
km २/०८ पृ. १२

नियतकालिक कसे सादर कराल

टेहळणी बुरूज जाने.-मार्च

“लोकांवर जुलूम होत असतो तेव्हा पुष्कळ लोक देवाला प्रार्थना करतात: ‘देवा आम्हाला या संकटातून सोडव.’ गेल्या दोन हजार वर्षांपासून केल्या जाणाऱ्‍या अशा प्रार्थनेतील काही बोल मी तुम्हाला वाचून दाखवू का? [घरमालक पुढे ऐकू इच्छित असेल तर मत्तय ६:९, १० वाचा.] हे राज्य काय आहे आणि ते केव्हा येईल याविषयी तुम्हाला आणखी माहिती हवी आहे का? [घरमालकाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यास, त्याला नियतकालिक द्या.] बायबल याविषयी काय म्हणते, ते या नियतकालिकात सांगितलेले आहे.”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा