वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mb पाठ ५
  • पाठ ५

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पाठ ५
  • बायबल धडे
  • मिळती जुळती माहिती
  • हसा नि ठणठणीत राहा!
    सावध राहा!—२०००
  • यहोवा, तुझे आभार मानतो
    यहोवाचे स्तवन करू या
  • यहोवाला धन्यवाद
    यहोवाचे गुणगान करा
  • यहोवा, तुझे आभार मानतो
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
बायबल धडे
mb पाठ ५

पाठ ५

छापील आवृत्ती

१ थेस्सलनीकाकर ५:१८

मदत केली कुणी तुला दिला जर कुणी खाऊ गोड हसून लवकर त्याला थँक्यू बोल पाहू!

कुठंही असो तू, कितीही असो घाई थँक्यू म्हणायला कध्धी विसरायचं नाई!

उपक्रम

वाचा:

१ थेस्सलनीकाकर ५:१८

त्याला ओळखायला सांगा:

गिफ्ट मुलगा

दार जेवण

इतर चित्रं दाखवायला सांगा:

ॲपल मोबाईल

विचारा:

आपण “थँक्यू” का म्हटलं पाहिजे?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा