वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sjj गीत ४६
  • यहोवा, तुझे आभार मानतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा, तुझे आभार मानतो
  • यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा, तुझे आभार मानतो
    यहोवाचे स्तवन करू या
  • यहोवाला धन्यवाद
    यहोवाचे गुणगान करा
  • देवाच्या सेवकाची प्रार्थना
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • प्रार्थनेच्या बहुमानाची कदर करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
अधिक माहिती पाहा
यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
sjj गीत ४६

गीत ४६

यहोवा, तुझे आभार मानतो

(१ थेस्सलनीकाकर ५:१८)

  1. १. य-हो-वा, कि-ती तु-झे मा-नू आ-भार,

    आ-म्हा-वर अ-पा-र तु-झे उप-कार!

    दि-ले-स जी-वन आ-णि ज्ञान स-त्या-चे,

    तू प्रा-र्थ-ना ऐ-क-तोस प्रे-मा-ने.

  2. २. कि-ती तु-झी प्री-ती अ-पा-र या-हा,

    ए-कुल-ता-ही ना-ही तू रा-खि-ला!

    शि-कव-ले आ-म्हा जी-व-ना-ने त्या-च्या,

    इ-च्छा म-नो-भा-वे तु-झी कर-ण्या.

  3. ३. आ-भा-र तु-झे, तू दि-ला ब-हु-मान,

    ना-वा-चा तु-झ्या क-र-ण्या स-न्मान.

    सु-वा-र्ता दे-ऊ स-र्वां देव-रा-ज्या-ची,

    जे शां-ती आ-णेल स-र्व-का-ळा-ची!

(स्तो. ५०:१४; ९५:२; १४७:७; कलस्सै. ३:१५ ही वचनंसुद्धा पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा