पाठ ६
छापील आवृत्ती
छापील आवृत्ती
वर हात, खाली पाय बोटे दहा-दहा नकटं नाक,
पिटुकले कान शोभून दिसतात पहा.
बघ तुझे पाय, कसे इवलेसे छान उडी मारतात, गिरकी घेतात, पळतात लांबलांब.
पाहा आता आरशात तुला दिसत का नाही
यहोवानंच बनवलं हे सर्व काही!
उपक्रम
वाचा:
त्याला ओळखायला सांगा:
हाताची बोटं पायाची बोटं नाक
कान तोंड
इतर चित्रं दाखवायला सांगा:
खेकडा मनीमाऊ
विचारा:
तुला आणि मला कुणी बनवलं?