वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • sn गीत २
  • यहोवा, तुझे आभार मानतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा, तुझे आभार मानतो
  • यहोवाचे स्तवन करू या
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा, तुझे आभार मानतो
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • यहोवाला धन्यवाद
    यहोवाचे गुणगान करा
  • देवाच्या सेवकाची प्रार्थना
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
  • प्रार्थनेच्या बहुमानाची कदर करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
अधिक माहिती पाहा
यहोवाचे स्तवन करू या
sn गीत २

गीत २

यहोवा, तुझे आभार मानतो

(१ थेस्सलनीकाकर ५:१८)

१. यहोवा, किती तुझे मानू आभार,

अगण्य आम्हावर तुझे उपकार!

दिलेस जीवन आणि ज्ञान सत्याचे,

तू प्रार्थना ऐकतोस प्रेमाने.

२. किती तुझी प्रीती अगाध याहा,

एकुलताही नाही तू राखिला!

शिकवले आम्हा जीवनाने त्याच्या,

इच्छा मनोभावे तुझी करण्या.

३. आभार तुझे, तू दिला बहुमान,

नावाचा तुझ्या करण्या सन्मान.

सुवार्ता देऊ सर्वां देवराज्याची,

जे शांती आणील सर्वकाळाची!

(स्तो. ५०:१४; ९५:२; १४७:७; कलस्सै. ३:१५ देखील पाहा.)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा