वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mb पाठ ४
  • पाठ ४

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पाठ ४
  • बायबल धडे
  • मिळती जुळती माहिती
  • हसा नि ठणठणीत राहा!
    सावध राहा!—२०००
  • पावसाचे आभार माना
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • आपला प्रेमळ सृष्टिकर्ता आपली काळजी घेतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२०
  • पाठ ५
    बायबल धडे
अधिक माहिती पाहा
बायबल धडे
mb पाठ ४

पाठ ४

छापील आवृत्ती

प्रेषितांची कृत्ये १४:१७

टीनाला पावसामुळं आलं रडू

खिडकीत बसून ती लागली म्हणू,

“खेळायचंय मला, आता कशी खेळू?

जा ना रे पावसा, नको ना रे पडू.”

मग अचानक असं झालं

ढगानं सूर्याला ढकलूनच दिलं

उन्हामुळं पावसाला फुटला घाम

धूम ठोकून तो पळाला लांब.

नाचत नाचत बाहेर आली टीना फुलावरून तिची नजर हटेना काल होती कळी, आज फूल कशी झाली? कुणी बरं ही जम्मत केली?

मग तिला पावसाची आठवण झाली देवानंच तर त्याला पाठवलं खाली पाऊस अन्‌ टीनाची झाली आता गट्टी घेतली नाही मग त्यानंही सुट्टी.

उपक्रम

वाचा:

प्रेषितांची कृत्ये १४:१७

त्याला ओळखायला सांगा:

खिडकी चिमणी टीना

झाड फुलं

इतर चित्रं दाखवायला सांगा:

बॉल विमान

विचारा:

यहोवा पाऊस का पाडतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा