वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 जानेवारी पृ. १
  • चर्चेसाठी नमुने

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • चर्चेसाठी नमुने
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ●○○ पहिली भेट
  • ○●○ पहिली पुनर्भेट
  • ○○● दुसरी पुनर्भेट
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 जानेवारी पृ. १
नोहा आणि त्याचं कुटुंब प्राणी आणि अन्‍नधान्य जहाजात घेऊन जात आहेत.

नोहा आणि त्याचं कुटुंब जहाजात जाण्याची तयारी करतात

चर्चेसाठी नमुने

●○○ पहिली भेट

प्रश्‍न: देवाचं नाव काय आहे?

वचन: स्तो ८३:१८, तळटीप

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: यहोवाचा मुख्य गुण कोणता आहे?

शिकवण्याच्या साधनांमध्ये हे वचन कुठं आहे?

  • ‘बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?’ पुस्तक आणि ‘देवाकडून आनंदाची बातमी!’ माहितीपत्रक.

    बायबलमधून शिकायला मिळतं  अध्या. १ परि. १४

  • आनंदाची बातमी  पाठ २

○●○ पहिली पुनर्भेट

प्रश्‍न: यहोवाचा मुख्य गुण कोणता आहे?

वचन: १यो ४:८

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: तुम्ही देवासोबत मैत्री कशी करू शकता?

शिकवण्याच्या साधनांमध्ये हे वचन कुठं आहे?

  • ‘बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?’ पुस्तक आणि ‘देवाचे ऐका आणि सदासर्वकाळ जिवंत राहा’ माहितीपत्रक.

    बायबलमधून शिकायला मिळतं  अध्या. १ परि. १३

  • देवाचे ऐका आणि जिवंत राहा  पृ. २९

○○● दुसरी पुनर्भेट

प्रश्‍न: तुम्ही देवासोबत मैत्री कशी करू शकता?

वचन: योह १७:३

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: भविष्यात काय होईल हे यहोवाने आपल्याला सांगितलं आहे का?

शिकवण्याच्या साधनांमध्ये हे वचन कुठं आहे?

  • ‘बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?’ पुस्तक आणि ‘देवाकडून आनंदाची बातमी!’ माहितीपत्रक.

    बायबलमधून शिकायला मिळतं  अध्या. १ परि. १९

  • आनंदाची बातमी  पाठ ३

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा