वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 फेब्रुवारी पृ. १
  • चर्चेसाठी नमुने

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • चर्चेसाठी नमुने
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ●○○ पहिली भेट
  • ○●○ पहिली पुनर्भेट
  • ○○● दुसरी पुनर्भेट
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • चर्चेसाठी नमुने
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 फेब्रुवारी पृ. १
ताऱ्‍यांनी भरलेल्या आकाशाकडे बोट करत अब्राहाम इसहाकला यहोवाबद्दल शिकवत आहे आणि सारा त्यांच्याकडे पाहत मागे उभी आहे.

इसहाक लहान असताना अब्राहाम त्याला यहोवाबद्दल शिकवत आहे

चर्चेसाठी नमुने

●○○ पहिली भेट

प्रश्‍न: भविष्यात काय होईल हे आपल्याला कोण सांगू शकतं?

वचन: यश ४६:१०

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: बायबलमध्ये दिलेल्या कोणकोणत्या भविष्यवाण्या आपल्या काळात पूर्ण होताना दिसत आहेत?

शिकवण्याच्या साधनांमध्ये हे वचन कुठे आहे?

  • ’बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?’ हे पुस्तक आणि ‘देवाकडून आनंदाची बातमी’ हे माहितीपत्रक

    बायबलमधून शिकायला मिळतं  अध्या. ३ परि. २

  • आनंदाची बातमी  पाठ ३ परि. २

○●○ पहिली पुनर्भेट

प्रश्‍न: बायबलमध्ये दिलेल्या कोणकोणत्या भविष्यवाण्या आपल्या काळात पूर्ण होताना दिसत आहेत?

वचन: २ती ३:१-५

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: देवाने दिलेली कोणती अभिवचनं लोक भविष्यात पूर्ण होताना अनुभवतील?

शिकवण्याच्या साधनांमध्ये हे वचन कुठे आहे?

  • ’बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?’ हे पुस्तक आणि ‘देवाकडून आनंदाची बातमी’ हे माहितीपत्रक

    बायबलमधून शिकायला मिळतं  अध्या. ९ परि. १०

  • आनंदाची बातमी  पाठ १ परि. ३

○○● दुसरी पुनर्भेट

प्रश्‍न: देवाने दिलेली कोणती अभिवचनं लोक भविष्यात पूर्ण होताना अनुभवतील?

वचन: यश ६५:२१-२३

पुढच्या भेटीसाठी प्रश्‍न: देवाने दिलेली अभिवचनं पूर्ण करण्यात त्याच्या पुत्राची काय भूमिका असेल?

शिकवण्याच्या साधनांमध्ये हे वचन कुठे आहे?

  • ‘बायबलमधून आपल्याला काय शिकायला मिळतं?’ हे पुस्तक

    बायबलमधून शिकायला मिळतं  अध्या. ३ परि. २०

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा