वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 नोव्हेंबर पृ. १
  • नमुना सादरीकरणं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नमुना सादरीकरणं
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • कुटुंब आनंदी बनवण्यासाठी कशाची गरज आहे? (T-३२ पत्रिका शेवटचं पान)
  • सत्य शिकवा
  • तुमचे कुटुंब आनंदी राहू शकते
  • स्वतःचं सादरीकरण तयार करा
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 नोव्हेंबर पृ. १
यहोवाचे साक्षीदार जॉर्जिया देशात एका माणसाला आनंदी कुटुंब हे माहितीपत्रक देताना

जॉर्जिया देशात आनंदी कुटुंब हे माहितीपत्रक देताना

नमुना सादरीकरणं

कुटुंब आनंदी बनवण्यासाठी कशाची गरज आहे? (T-३२ पत्रिका शेवटचं पान)

T-32 | कुटुंब आनंदी बनवण्यासाठी कशाची गरज आहे?

प्रश्‍न: आपलं कुटुंब सुखी असावं असं सर्वांनाच वाटतं. पण त्यासाठी कशाची गरज आहे? कुटुंबातला प्रत्येक सदस्य आपली भूमिका कशी पार पाडू शकतो? पवित्र शास्त्रात कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याच्या भूमिकेबद्दल सांगितलं आहे. ते मी तुम्हाला दाखवू शकतो का?

वचन: इफि ५:१, २ किंवा कल ३:१८-२१

सादरता: कुटुंब आनंदी बनवण्यासाठी पवित्र शास्त्रात दिलेली तत्त्वं आपल्याला कशी मदत करू शकतात, याबद्दल या पत्रिकेत सांगितलं आहे.

सत्य शिकवा

उघडलेलं बायबल

प्रश्‍न: देवाचं नाव काय आहे?

वचन: प्रक ४:११

सत्य: देवाचं नाव यहोवा आहे.

तुमचे कुटुंब आनंदी राहू शकते

तुमचे कुटुंब आनंदी राहू शकते

प्रस्तावना: आम्ही सर्वांना कुटुंबासाठी असलेला एक लहान व्हिडिओ दाखवत आहोत. [तुमचे कुटुंब आनंदी राहू शकते हा प्रस्तावना व्हिडिओ दाखवा.]

सादरता: व्हिडिओमध्ये दाखवलेलं माहितीपत्रक वाचण्याची तुमची इच्छा असेल, तर मी तुम्हाला त्याची एक प्रत देऊ शकतो किंवा वेबसाईटवरून ते कसं डाउनलोड करता येईल, ते दाखवू शकतो.

स्वतःचं सादरीकरण तयार करा

वर दिलेल्या पद्धतीनुसार स्वतःचं सादरीकरण तयार करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा