६-१२ नोव्हेंबर
आमोस १-९
गीत १० आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“यहोवाला शोधा म्हणजे तुम्ही वाचाल”: (१० मि.)
[आमोस पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
आम ५:४, ६—आपण यहोवाला जाणून घेतलं पाहिजे आणि त्याची इच्छा पूर्ण केली पाहिजे (टेहळणी बुरूज०४ ११/१५ पृ. २४ परि. २०)
आम ५:१४, १५—चांगल्या आणि वाइटाबद्दल यहोवाचे जे स्तर आहेत, ते आपण स्वीकारले पाहिजेत आणि त्यांच्यावर प्रेम करायला शिकलं पाहिजे (जेहोवाज डे पृ. ९०-९१ परि. १६-१७)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
आम २:१२—या वचनातून शिकायला मिळणारा धडा आपण कसा लागू करू शकतो? (टेहळणी बुरूज०७ १०/१ पृ. ८ परि. ४)
आम ८:१, २—उन्हाळ्यातल्या फळांची पाटी कशाला सूचित करते? (टेहळणी बुरूज०७ १०/१ पृ. ८ परि. २)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) आम ४:१-१३
सेवाकार्यासाठी तयार व्हा
या महिन्याच्या सादरीकरणाची तयारी: (१५ मि.) “नमुना सादरीकरणं” यावर चर्चा. प्रत्येक नमुना सादरीकरणाचा व्हिडिओ दाखवा आणि मुख्य मुद्द्यांवर चर्चा करा.
ख्रिस्ती जीवन
“सेवाकार्यातली आपली कौशल्यं सुधारण्यासाठी—पुनर्भेट घेणं”: (१५ मि.) चर्चा. त्यानंतर, दोन प्रचारक पुनर्भेट घेत असल्याचा व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) देवाचे प्रेम अध्या. ७ परि. १०-१९, पृ. ९३ वरील चौकट
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ८ आणि प्रार्थना