वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 नोव्हेंबर पृ. १
  • नमुना सादरीकरणं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नमुना सादरीकरणं
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे कोण देऊ शकेल? (T-37)
  • सत्य शिकवा
  • बायबलचा अभ्यास का करावा? (व्हिडिओ)
  • स्वतःचं सादरीकरण तयार करा
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 नोव्हेंबर पृ. १
मेक्सिको इथं चिआपासमध्ये एका स्त्रीला बहीणी झोत्झील भाषेत प्रचार करत आहेत

मेक्सिको इथं चिआपासमध्ये पायनियर बहीणी झोत्झील भाषेत सुवार्तेचा प्रचार करत आहेत

नमुना सादरीकरणं

जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे कोण देऊ शकेल? (T-37)

T-37 | जीवनातील महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे कोण देऊ शकेल?

प्रश्‍न: आम्ही सर्वांना एका वेबसाईटबद्दल सांगत आहोत. या वेबसाईटवर आपल्या रोजच्या जीवनासाठी व्यावहारिक सल्ले दिले आहेत.

वचन: स्तो ३२:८

सादरता: आपल्या वेबसाईटवर असलेले व्हिडिओ आणि प्रकाशनं सर्वांच्या मार्गदर्शनासाठी कसे उपयोगी आहेत ते पत्रिकेतील चित्रांद्वारे दाखवा.

सत्य शिकवा

उघडं ठेवलेलं बायबल

प्रश्‍न: ही बायबल भविष्यवाणी आजच्या काळाबद्दल वर्णन करते असं तुम्हाला वाटत नाही का?

वचन: २ तीम ३:१-५

सत्य: शेवटच्या दिवसांबद्दल केलेली बायबलमधील भविष्यवाणी जर आज पूर्ण होत आहे, तर आपण हा विश्‍वास नक्की बाळगू शकतो की त्यात दिलेली चांगल्या भविष्याबद्दलची भविष्यवाणीदेखील नक्कीच पूर्ण होईल.

बायबलचा अभ्यास का करावा? (व्हिडिओ)

बायबलचा अभ्यास का करावा? (व्हिडिओ)

प्रस्तावना: आम्ही सर्वांना एक छोटा व्हिडिओ दाखवत आहोत, ज्यामध्ये आपण जीवनातल्या महत्त्वपूर्ण प्रश्‍नांची उत्तरं कुठून मिळवू शकतो हे दाखवलं आहे. [व्हिडिओ दाखवा.]

सादरता: देव या जगातील समस्या कशा दूर करणार आहे हे दाखवणारी वचनं या माहितीपत्रकात दिली आहेत. [आनंदाची बातमी हे माहितीपत्रक सादर करा.]

स्वतःचं सादरीकरण तयार करा

वर दिलेल्या पद्धतीनुसार स्वतःचं सादरीकरण तयार करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा