वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb17 जुलै पृ. १
  • नमुना सादरीकरणं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नमुना सादरीकरणं
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • भविष्याबद्दल तुम्ही काय विचार करता? (T-31 पत्रिका)
  • सत्य शिकवा
  • बायबल अभ्यास कसा चालवला जातो?
  • स्वतःचं सादरीकरण तयार करा
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
mwb17 जुलै पृ. १
इटलीमध्ये एक जोडपं घरोघरचं साक्षकार्य करताना

इटलीमध्ये घरोघरी प्रचारकार्य करताना

नमुना सादरीकरणं

भविष्याबद्दल तुम्ही काय विचार करता? (T-31 पत्रिका)

T-३१ | भविष्याबद्दल तुम्ही काय विचार करता?

प्रश्‍न: भविष्यात तुम्हाला अशा एका जगात राहायला आवडेल का जिथे आपल्या सर्वांकडे एक समाधानी काम असेल, आपल्याला कोणताही आजार किंवा दुःख नसेल आणि आपण आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत नेहमीसाठी जगू शकू?

वचन: स्तो ३७:११, २९

सादरता: हे सर्व कसं शक्य होणार आहे, याबद्दल या पत्रिकेत अधिक माहिती दिली आहे.

सत्य शिकवा

उघडलेलं बायबल

प्रश्‍न: आज जगात इतकं दुःख का आहे?

वचन: १यो ५:१९

सत्य: सैतान या जगाचा अधिकारी आहे.

बायबल अभ्यास कसा चालवला जातो?

बायबल अभ्यास कसा चालवला जातो? व्हिडिओ

सादरता: आम्ही यहोवाचे साक्षीदार एका मोफत अभ्यास कार्यक्रमाद्वारे लोकांना काही महत्त्वपूर्ण प्रश्‍नांची उत्तरं मिळवायला मदत करत आहोत. जसं की, आज जगात इतकं दुःख का आहे? तुमचं कुटुंब आनंदी कसं होऊ शकतं? हा अभ्यास कार्यक्रम कसा चालवला जातो ते थोडक्यात या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. [बायबल अभ्यास कसा चालवला जातो? हा व्हिडिओ दाखवा.] आपण या साहित्यातून चर्चा करू शकतो. [बायबल अभ्यासाचं एखादं साहित्य दाखवा आणि शक्य असल्यास बायबल अभ्यास कसा चालवला जातो तेसुद्धा थोडक्यात दाखवा.]

स्वतःचं सादरीकरण तयार करा

वर दिलेल्या पद्धतीनुसार स्वतःचं सादरीकरण तयार करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा