जुलै आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका जुलै २०१६ नमुना सादरीकरणं ४-१० जुलै देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | स्तोत्रे ६०-६८ प्रार्थना ऐकणाऱ्या यहोवाची स्तुती करा ख्रिस्ती जीवन आपली जीवनशैली साधी ठेवल्यानं देवाची स्तुती करण्यास मदत होते ११-१७ जुलै देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | स्तोत्रे ६९-७३ यहोवाचे लोक खऱ्या उपासनेसाठी आवेशी असतात ख्रिस्ती जीवन तुम्ही हे एका वर्षासाठी करून बघू शकता का? ख्रिस्ती जीवन सामान्य पायनियरिंग करण्यासाठी आराखडा १८-२४ जुलै देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | स्तोत्रे ७४-७८ यहोवाच्या महत्कृत्यांचे स्मरण करा २५-३१ जुलै देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | स्तोत्रे ७९-८६ तुमच्या जीवनात सर्वात महत्त्वाचं स्थान कुणाला आहे?