वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 जुलै पृ. ४
  • ११-१७ जुलै

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ११-१७ जुलै
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 जुलै पृ. ४

११-१७ जुलै

स्तोत्रे ६९-७३

  • गीत ४७ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “यहोवाचे लोक खऱ्‍या उपासनेसाठी आवेशी असतात”: (१० मि.)

    • स्तो ६९:९—खऱ्‍या उपासनेसाठी आपला आवेश स्पष्टपणे दिसून आला पाहिजे (टेहळणी बुरूज१० १२/१५ पृ. ७-११, परि. २-१७)

    • स्तो ७१:१७, १८—वयोवृद्ध बंधुभगिनी तरुणांना आवेशी होण्यास मदत करू शकतात (टेहळणी बुरूज१४ १/१५ पृ. २३-२४, परि. ४-१०)

    • स्तो ७२:३, १२, १४, १६-१९—आपला आवेश आपल्याला, देवाचे राज्य संपूर्ण मानवजातीसाठी काय करेल हे इतरांना सांगण्यास प्रवृत्त करतो (टेहळणी बुरूज१५-E १०/१ पृ. १६, परि. ३; टे.बु.१० ८/१५ पृ. ३२, परि. १९-२०)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • स्तो ६९:४, २१—भविष्यवाणीतील ही वचनं मसीहाला कशी लागू झाली? (टेहळणी बुरूज११ ८/१५ पृ. ११, परि. १७; टे.बु.११ ८/१५ पृ. १५, परि. १५)

    • स्तो ७३:२४—यहोवा आपल्या सेवकांना सन्मान कसा देतो? (टेहळणी बुरूज१३ २/१५ पृ. २५-२६, परि. ३-४)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून मी यहोवाविषयी काय शिकलो?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातील कोणत्या मुद्द्‌यांचा मी क्षेत्र सेवेत उपयोग करू शकेन?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) स्तो ७३:१-२८

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) T-३२—पुनर्भेटीसाठी पाया घाला.

  • पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) T-३२

  • बायबल अभ्यास: (६ मि. किंवा कमी) आनंदाची बातमी धडा ५, परि. ३-४

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४४

  • “तुम्ही हे एका वर्षासाठी करून बघू शकता का?”: (१५ मि.) यासोबतच “सामान्य पायनियरिंग करण्यासाठी आराखडा” या लेखावरदेखील थोडक्यात चर्चा करा. जुलै २०१५ च्या JW ब्रॉडकास्टमधील सार्वकालिक जीवन देणारं करियर निवडा हा व्हिडिओ दाखवा व त्यावर चर्चा करा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) यहोवाची इच्छा पाठ २६-२८

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ४ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा