देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | स्तोत्रे ६९-७३
यहोवाचे लोक खऱ्या उपासनेसाठी आवेशी असतात
खऱ्या उपासनेसाठी आपला आवेश स्पष्टपणे दिसून आला पाहिजे
दाविदाने आयुष्यभर यहोवासाठी आवेश दाखवला
यहोवाच्या नावाची निंदा दाविदाने खपवून घेतली नाही
वयोवृद्ध बंधुभगिनी तरुणांना आवेशी होण्यास मदत करू शकतात
दाविदाने, जो कदाचित या स्तोत्राचा लेखक होता पुढच्या पिढीला प्रोत्साहन देण्याची इच्छा व्यक्त केली
पालक आणि अनुभवी ख्रिस्ती तरुणांना प्रशिक्षण देऊ शकतात