वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 जुलै पृ. १
  • नमुना सादरीकरणं

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नमुना सादरीकरणं
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • कुटुंब आनंदी बनवण्यासाठी कशाची गरज आहे? (T-३२ पान १)
  • कुटुंब आनंदी बनवण्यासाठी कशाची गरज आहे? (T-३२ पान ४)
  • देवाकडून आनंदाची बातमी!
  • स्वतःचं सादरीकरण तयार करा
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • नमुना सादरीकरणं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 जुलै पृ. १
एक प्रचारक कॅमरूनमध्ये चहाच्या मळ्यात काम करणाऱ्‍या स्त्रीला सुवार्ता सांगत आहे

एक प्रचारक कॅमरूनमध्ये चहाच्या मळ्यात काम करणाऱ्‍या स्त्रीला सुवार्ता सांगत आहे

नमुना सादरीकरणं

कुटुंब आनंदी बनवण्यासाठी कशाची गरज आहे? (T-३२ पान १)

 T-32 | कुटुंब आनंदी बनवण्यासाठी कशाची गरज आहे?

प्रश्‍न: आपलं कुटुंब सुखी असावं असं आपल्या सर्वांनाच वाटतं. हा प्रश्‍न पाहा, “कुटुंब आनंदी बनवण्यासाठी कशाची गरज आहे?” तुम्हाला काय वाटतं?

वचन: लूक ११:२८

सादरता: या पत्रिकेत शास्त्राधारित तत्त्वं दिली आहेत जी आपल्याला कुटुंब आनंदी बनवण्यास मदत करतील.

कुटुंब आनंदी बनवण्यासाठी कशाची गरज आहे? (T-३२ पान ४)

प्रश्‍न: आपल्या सर्वांनाच आनंदी कौटुंबिक जीवन हवं असतं. पण ते कसं मिळू शकेल? कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपली भूमिका कशी पार पाडू शकतो? कुटुंबातील प्रत्येक सदस्याची काय भूमिका आहे ते मी तुम्हाला शास्त्रवचनातून दाखवलं तर चालेल का?

वचन: इफि ५:१, २; किंवा कल ३:१८-२१

सादरता: या पत्रिकेत शास्त्राधारित तत्त्वं दिली आहेत जी आपल्याला कुटुंब आनंदी बनवण्यास मदत करतील.

देवाकडून आनंदाची बातमी!

देवाकडून आनंदाची बातमी!

प्रश्‍न: आजच्या दिवसांत लोकांची मनोवृत्ती कशी असेल ते आधीच पवित्रशास्त्रात सांगितलं होतं. बऱ्‍याच लोकांना हे वर्णन वर्तमानपत्र वाचण्यासारखं वाटतं. यांपैकी कोणत्या प्रकारचे लोक तुम्ही पाहिले आहेत किंवा त्यांच्याबद्दल ऐकलं आहे?

वचन: २ तीम ३:१-५

सादरता: ही शेवटच्या काळातील परिस्थिती देवावर प्रेम करणाऱ्‍यांसाठी आनंदाची बातमी का आहे ते या माहितीपत्रकात समजावलं आहे. [धडा १, प्रश्‍न २ दाखवा.]

स्वतःचं सादरीकरण तयार करा

वर दिलेल्या पद्धतीनुसार स्वतःचं सादरीकरण तयार करा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा