वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb16 जुलै पृ. ३
  • प्रार्थना ऐकणाऱ्‍या यहोवाची स्तुती करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • प्रार्थना ऐकणाऱ्‍या यहोवाची स्तुती करा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • मिळती जुळती माहिती
  • प्रार्थनेद्वारे देवाच्या जवळ या
    बायबल नेमके काय शिकवते?
  • निष्ठावान हात वर करून प्रार्थना करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • निरंतर प्रार्थना का केली पाहिजे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • देवाला तुमच्या प्रार्थना ऐकायला खूप आवडतं
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०२०
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
mwb16 जुलै पृ. ३

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | स्तोत्रे ६०-६८

प्रार्थना ऐकणाऱ्‍या यहोवाची स्तुती करा

यहोवाला तुम्ही दिलेल्या वचनांबद्दल सतत प्रार्थना करा

६१:१, ८

  • आपण यहोवाला दिलेल्या वचनांविषयी प्रार्थना केल्यानं ती वचनं पाळण्याचा आपला निर्धार पक्का होईल

  • देवाला केलेलं समर्पण, हे आपण दिलेलं सर्वात महत्त्वाचं वचन आहे

हन्‍ना प्रार्थना करते

हन्‍ना

यहोवाकडे प्रार्थनेत आपलं मन मोकळं करून त्याच्यावरील आपला भरवसा दाखवा

६२:८

  • अर्थपूर्ण प्रार्थनेत, आपल्या अंतःकरणातील भावना सांगणं सामील आहे

  • आपल्या प्रार्थना मुद्देसूद असल्यास यहोवा त्यांचं उत्तर देत आहे हे आपल्याला स्पष्टपणे कळेल

येशू प्रार्थना करतो

येशू

यहोवा सर्व प्रामाणिक मनाच्या लोकांच्या प्रार्थना ऐकणारा आहे

६५:१, २

  • जे यहोवाला मनापासून जाणण्याचा आणि त्याची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात, त्या सर्व मानवांच्या प्रार्थना तो ऐकतो

  • आपण कुठल्याही वेळी यहोवाला प्रार्थना करू शकतो

कर्नेल्य प्रार्थना करतो

कर्नेल्य

पुढील विषयांबद्दल मला यहोवाला प्रार्थना करायची आहे:

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा